हो बरोबर आहे पण मी त्याच्यात मध्ये एक सोल्युशन काढलेले त्याच्यानुसार मी हँडल माझ्या स्वतःनेच करून घेतो त्यामुळे मग चालतंय काय प्रॉब्लेम नाही, आतापर्यंत.... तुम्हाला काही मदत लागली तर डायरेक्टली कॉल केला तरी चालेल माझा नंबर मेंशन करतो 7277616969
गणेश भाऊ नमस्कार कस्टमर सांगितल्यामुळे ते फिल्टर वर लावलेलं आहे कारण त्यांना पिण्याचा माट हा फिल्टर खाली ठेवायचा होता जेणेकरून फिल्टरचा कॉक चालू केल्यावर माठात पाणी डायरेक्ट जाईल त्यामुळे................🙏