नमस्कार ॥ श्री स्वामी समर्थ ॥ मी स्वाती, "Swati’s Kitchen" या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला रोजच्या जेवणातल्या साध्या, सोप्या रेसिपी आणि किचन टीप्स, हेल्थ टीप्स व्हिडिओझच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणुनच मला पुढील वाटचालीसाठी सहकार्य करा. माझ्या रेसिपी, किचन टिप्स, हेल्थ टिप्स, घरगुती उपाय या टिप्स रोजच्या जीवनात खूप उपयोगात येतात या टिप्स आवडल्या असतील लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सुचना असल्यास त्या कमेंट करून नक्की सांगा. पुढील अश्याच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करुन त्या शेजारील बेल आयकॉन पण दाबा. ~ आपल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद!!!
बाकी सर्व टिप्स पटल्या, पण चहाच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की नुसत्या चहा ने देखील ऍसिडिटी वाढते. चहा कधीही उपाशीपोटी घेऊ नये. तसेच दिवसभरात 2 कप पेक्षा जास्त पिऊ नये.
ऐसी नही बनती हैं मिसल उसका मसाला तो बनाया ही नहीं,खस खस, सुखा खोबरा,सफेद तिल, कांदा लवंग काली मिर्च, डाल चीनी , अखा धनिया इन सब खड़े मसाले को भुज कर उसका पेस्ट बनाकर डालते हैं तब बनता है मिसल
Ye instant misal hai Isliye maine isme readymade misal masala add kiya hai U can check it again Aur ek misal ki recipe hai mere channel pe Full recipe hai masala Ki