Тёмный
पुण्य वाणी
पुण्य वाणी
पुण्य वाणी
Подписаться 41 тыс.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात संतांचे विचार पोहचवणे पुण्य वाणी चॅनल वाहिनी माध्यमातुन. समाजप्रबोधन करणे हा उद्देश... आपल्या सप्ताह अथवा विविध कार्यक्रम चे यू टुब माध्यमातुन प्रसिध्दी करायचे असतील तर आम्हला संपर्क करा.. (पुण्य वाणी) वैभव कुलकर्णी..9021998070 9130161702 पुण्य वाणी चॅनल वाहिनी वरील कोणाताही व्हिडिओ विना परवाना वापरन गुन्हा आहे. आमच्या पुण्य वाणी समूहाचा कोणत्याही व्यक्ती, घटक, स्थान, घटक साधर्म्यत्व यांच्याशी संबंध आढलून आल्यास निवळ योगा योग समजावा. धन्यवाद.....
Комментарии
@santoshbansode1257
@santoshbansode1257 2 дня назад
राम कृष्ण हरी 🙏 बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@anantyerawar809
@anantyerawar809 2 дня назад
Ram kirashna haire
@user-nm7te7ib8d
@user-nm7te7ib8d 3 дня назад
मस्त
@sanjaynirwal4672
@sanjaynirwal4672 7 дней назад
Wrong
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 7 дней назад
काय पांचट म्हातारा म्हाताऱ्याचं वय गेलं पण सोय नाही आली अशी एक गावरान म्हण आहे म्हाताऱ्याचं मला कधीच कीर्तन दिसत नाही पांचट नुसती वायफट बडबड बडबड असते याची माणसाने वयानुसार बदलावे लागते
@KrishnaDodake-sg4eb
@KrishnaDodake-sg4eb 7 дней назад
❤❤jay hari maharaj
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 10 дней назад
काय म्हातारा येडा आहे किर्तन मध्ये काय हा भाग आहे का याचा असं मी कुठेच नाही ऐकलं ......................... आता सगळे साधुसंत गेले आता उरले फक्त चपाती चोर ढोंगी साधू
@pandharinathgavali5773
@pandharinathgavali5773 14 дней назад
बाबांच्या चरणी नतमस्तक राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी जय जय राम कृष्ण हरी
@user-zg9rl4gw2i
@user-zg9rl4gw2i 16 дней назад
महाराज असुन अशी उदाहरणे तुम्हाला शोभत नाही 😏
@SudarshanChavan-dc4cg
@SudarshanChavan-dc4cg 17 дней назад
❤❤❤
@user-fv8ks9qm2b
@user-fv8ks9qm2b 17 дней назад
अतिशय छान
@KalyanLimkar
@KalyanLimkar 17 дней назад
एकच नंबर सुटींग धन्यवाद
@shayanabagwan9966
@shayanabagwan9966 17 дней назад
😂
@user-yv7hd7pr6v
@user-yv7hd7pr6v 17 дней назад
👌🏻जय हो 💝🙏🏻💝🥰
@KalyanLimkar
@KalyanLimkar 17 дней назад
कुलकर्णी साहेब आंद्रुड चे किर्तन टाका
@RamGodbole-oj9ng
@RamGodbole-oj9ng 19 дней назад
तरुण मंडळीला आवडेल अस किरतण करता महाराज 😂😂😂😂😂
@user-hc5jz1qw4i
@user-hc5jz1qw4i 19 дней назад
तुमची बायको किती जनात आहे
@user-hc5jz1qw4i
@user-hc5jz1qw4i 19 дней назад
तुमची बायको किती जनात आहे
@jalindarghule62
@jalindarghule62 19 дней назад
जय हरी माऊली लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏
@ranigidde6041
@ranigidde6041 20 дней назад
आज-काल कीर्तनात देवाचं नाव घेऊन किर्तन भजन असं काय आजकालच्या महाराजांना येत नाही म्हणून फालतू कीर्तनाचा बाजार मांडला आहे
@ranigidde6041
@ranigidde6041 20 дней назад
,, किर्तन देवाचं असतं
@user-rl7zf3wv6c
@user-rl7zf3wv6c 21 день назад
Good
@saipanshaikh5626
@saipanshaikh5626 21 день назад
😂
@sapnauphade5809
@sapnauphade5809 22 дня назад
अहो तुम्हाला बुड पुसूनच का पाणी पाहिजे होत
@sandipdhage1336
@sandipdhage1336 24 дня назад
60ti bhudhi nathi zali
@rameshwargat2469
@rameshwargat2469 27 дней назад
Kay बाष्कळ बडबड 😂😂
@balajichavan2087
@balajichavan2087 28 дней назад
Mast😂
@atulausekar1416
@atulausekar1416 28 дней назад
🎉🎉🎉😅😅😅
@dattabhosale5051
@dattabhosale5051 28 дней назад
राम कृष्ण हरी❤❤❤❤
@rajeshaher2
@rajeshaher2 28 дней назад
🎉🎉🎉🎉
@maheshkamale2449
@maheshkamale2449 28 дней назад
🔥👌❤️😍
@bkdoke287
@bkdoke287 29 дней назад
डोके वाडी कुठे आहे 🌹🙏
@SantoshPawar-yg2gd
@SantoshPawar-yg2gd 29 дней назад
अवघड आहे पुढचे किर्तन कार कसे होणार
@sarpatil6414
@sarpatil6414 29 дней назад
1 no Aanna❤❤
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s Месяц назад
काहीही बराळता किर्तन करा
@sainathkhedkar7784
@sainathkhedkar7784 Месяц назад
राम कृष्ण हरी
@yogeshkale1554
@yogeshkale1554 Месяц назад
Faltu pana
@sunitashinde2574
@sunitashinde2574 Месяц назад
अहमदनगर जिल्ह्याचे भुषण.... आ. ह. भ. प. प्रकाश महाराज जंजीरे 🙏🙏
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s Месяц назад
मध्यरात्री गैबान्या ती पोटासाठी झगडत असतात तुम्हाला पहिल पाकीट मिळत तस त्यांना मिळत नाही जरा दुसऱ्या बद्दल चांगला विचार करावा आणि किर्तन करा देवाच नाव घ्या
@rajendrapawar7463
@rajendrapawar7463 Месяц назад
निर्लज्ज सदा सुखी. किती ही बोला महाराजांना .पण ते काय बायकांवर बोलल्या शिवाय राहत नाहीत ...किती वाकडे तिकडे तोंड करताय महाराज जरा निट बोला चांगल बोला वया मानाने ते शोधा देत नाही
@rajendrapawar7463
@rajendrapawar7463 Месяц назад
अवघडच आहेत हे महाराज
@VaibhavWakhare-dz5rv
@VaibhavWakhare-dz5rv Месяц назад
Tu laykiha
@rajendrapawar7463
@rajendrapawar7463 Месяц назад
खरंच हाच गैबाना आहे हा कधीच चांगले बोलत नाही
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s Месяц назад
किर्तन उराकतंय का
@nageshmane4604
@nageshmane4604 Месяц назад
बुआ तिथं बाई
@Vpakhale
@Vpakhale Месяц назад
चाबरा
@rajendrapawar7463
@rajendrapawar7463 Месяц назад
बरोबर बोललात महाराज येडयाचा बाजार कारण तमच्या बोलणयावरूनच कळतय कि किर्तनात तुम्ही येवढे बावळट पाणचट नेहमी बोलताय मग तुमची बायको पण तशीच आसेल. तमच्या सारखी ...नारदाच्या गादीवर बोलताय जर भान ठेऊन बोला ...तुमच वय काय तुम्ही बोलताय का ...निव्वळ चावटपणा असं कीर्तनात नाही चालत महाराज
@BibishanPawar-cg2qq
@BibishanPawar-cg2qq Месяц назад
🌹🙏🚩
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s Месяц назад
अर काय बोलता स्वतः फुकटच करताय
@Vpakhale
@Vpakhale Месяц назад
भडखाऊ बायकाचे विषय घेतल्या शिवाय तुला कीर्तन करता येत नाही का