Khas Marathi Tadaka गजर भक्तीचा या आपल्या सांप्रदायिक चॅनल मध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्राची पारंपरिक भक्तिगीते, भजन, कीर्तन, प्रवचन खास आपल्या साठी अश्याच प्रकारच्या व्हिडिओ साठी चॅनल ला नक्की SUBSCRIBE करा...
माझा मुलगा ५ महीन्याचा आहे.. बाबा महाराज सातारकर यांचा हरी पाठ लावला की कितीही रडत असेल तरी शांत होतो... आणि विशेष म्हणजे संपुर्ण हरी पाठ होईपर्यंत रडत नाही... जादुई आवाज आहे...