Тёмный
मराठी शाळा.कॉम
मराठी शाळा.कॉम
मराठी शाळा.कॉम
Подписаться
नमस्कार...
मी राज मेश्राम मराठी शाळा .कॉम या youtube channal वर आपले स्वागत करतोय.
या channal वर मराठी शाळेतील online कामाचे तसेच शालेय उपक्रम , शासकीय आदेश तसेच इतर शाळेसंबंधी video उपलोड केले जाईल..
आपणास नम्र विनंती कि आपण या channal ला subscribe...करा...धन्यवाद....
Комментарии
@sudamwaghmare5967
@sudamwaghmare5967 6 часов назад
Nice ❤
@rajebhaumagar2689
@rajebhaumagar2689 6 часов назад
सध्या तरी विद्यार्थी माहिती अपडेट होत नाही आहे.
@dattatrayatat4374
@dattatrayatat4374 11 часов назад
Sir विद्यार्थी नावात एकदाच दुरुस्ती करता येते दोन दा कसे दुरुस्त करावे
@schoolthings4524
@schoolthings4524 12 часов назад
Income tax software pathava new version
@minakshishingade9502
@minakshishingade9502 13 часов назад
सर फर्स्ट नेम मध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे ती मी करत आहे परंतु होत नाही
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir 13 часов назад
@@minakshishingade9502 होईल.. टॅब थोडं स्लो आहे..🙏
@minakshishingade9502
@minakshishingade9502 13 часов назад
@marathishalabyRajsir ok
@alkakulkarni5563
@alkakulkarni5563 13 часов назад
या स्टुडन्ट अपडेट मध्ये एकदाच अपडेट करता येत आहे. परंतु पुन्हा करेक्शन करायचे असल्यास काय करावे लागेल
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir 13 часов назад
यात आपण अपडेट करतोय म्हणजे करेक्शन चं करतोय.. काळजीपूर्वक एकदाच परफेक्ट करायच..परत परत कशाला एकच कामं... 🙏🙏
@manishakatvate4725
@manishakatvate4725 5 часов назад
सर माझाही हाच प्रॉब्लेम आहे चुकून नाव अपडेट करताना स्पेस घ्यायचा राहिला त्यामुळे आयडी निघत नाही
@ambadasgawai1889
@ambadasgawai1889 14 часов назад
समस्या उपाय सांगा
@ambadasgawai1889
@ambadasgawai1889 14 часов назад
नाव टाकताना स्पेस सोडला नाही _ udise वर त्यामुळे id निघत नाही का ?सर
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir 13 часов назад
स्पेस सोडायला तर पाहिजे होता.. सर्व नाव एकत्र झाली असेल नं... त्यामुळे कदाचित होऊ शकते.. 🙏
@9421475797
@9421475797 15 часов назад
हे अपेक्षित नाही सर ..
@9421475797
@9421475797 15 часов назад
कोणता प्रॉब्लेम सोडवला .. व्हिडिओत
@VeronicaPinto-rm7qb
@VeronicaPinto-rm7qb 18 часов назад
Sir appar error asa msg yeto Plesae margdarshan karave
@KabirMotion
@KabirMotion 19 часов назад
सर मी सर्व विद्यार्थ्यांची अपार आय डी तयार केली परंतु एका विद्यार्थ्यांची आय डी तयार करताना दोन्ही पालकाचे नाव सारखे असल्यामुळे दुसऱ्या पालकाचा आधार कार्ड आणि नाव टाकले आहे.
@ashokpatil2765
@ashokpatil2765 День назад
अपार आयडी ही टॅब दिसत नाही सर मार्गदर्शन करावे
@vishwanathidhole6318
@vishwanathidhole6318 День назад
मोजक्या शब्दांत माहिती सांगत जा सरजी.कमी माहिती साठी आपण फार वेळ घेता.
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir День назад
🙏
@virendradudhe8860
@virendradudhe8860 День назад
Student update chi tab dili aahe, lawkar navat badal karu shakta
@PriyaSHINDE-zf5pi
@PriyaSHINDE-zf5pi День назад
GR Madhe mulache naav Adnaav naav ani fatherche naav ase aste pan Adhar madhe mulache nav fatherche naav ani asnaav aste tar APAR ID hoel ka ? Karan ha prb hot ahe
@PriyaSHINDE-zf5pi
@PriyaSHINDE-zf5pi День назад
Sir reply Kara plz
@PriyaSHINDE-zf5pi
@PriyaSHINDE-zf5pi День назад
Sopi padhat sangitli tumi tyanusar sarv upload kele Ani ha prb ala ahe
@madhukargangurde3774
@madhukargangurde3774 День назад
सर,मी सर्व विद्यार्थ्यांचे APAAR GENERATE केले.एकही अडचण आली नाही.सर्व माहिती बरोबर असेल तर अगदी सहज हे काम होते.
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir День назад
बरोबर 🙏
@mangalkumbhar9032
@mangalkumbhar9032 День назад
सर आमच्या शाळेत आलेली दोन विद्यार्थी त्यांच्या पहिल्या शाळेने Importकेली नाहीत.ती मुले uDise ला कशी घ्यायची.
@rameshjambhalkar4778
@rameshjambhalkar4778 День назад
सर विद्यार्थ्यांचे फक्त पाहिले नाव save झालेले आहे पूर्ण नाव नाही त्यात वडिलांचे नाव व आडनाव टाकायचे असेल तर काय करावे
@SAFISHAIKH-gt7sw
@SAFISHAIKH-gt7sw День назад
Pahle madhyamik se start karna tha phir june se primary start karna tha government ko pahle acche software create karo bolna
@SAFISHAIKH-gt7sw
@SAFISHAIKH-gt7sw День назад
😂
@Nilima28581
@Nilima28581 День назад
आधार प्रमाणे नावात बदल करण्याचा प्रयत्न केला some mandatory fields are not available असा मेसेज येतो
@iganeshart
@iganeshart День назад
APAAR service error: You've reached the maximum account limit for this mobile number. Please try a different number. आयडी बनवताना असला मेसेज येतोय सर..अस का होत असेल ...
@bhaskarmarbhate9206
@bhaskarmarbhate9206 2 дня назад
सर मी मोबाईल वरून अपार कुरून बघितलो पण अपार अरेर दाखवते.यावर मार्गदर्शन करावे ही विनंती.
@laxmikantburde4904
@laxmikantburde4904 2 дня назад
Student name update हा tab उपलब्ध झालेला आहे,ह्यावरून काय करता येईल?
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir 2 дня назад
व्हिडीओ टाकला आहे.. प्लिज watch.. 🙏
@mustafaKhan-lk9wv
@mustafaKhan-lk9wv 2 дня назад
Sir jee adhaar verification hone k baad bhi aapaar id genration me problem aa raha hai"STUDENTS NAME IN SCHOOL RECORD SHOULD BE SIMILAR AS PER ADHAAR" JAB K SAB OK HAI...
@sakharamdevkate4249
@sakharamdevkate4249 2 дня назад
एका मोबाईलवरून किती अपार आय डी तयार करता येतात
@ashokpatil2765
@ashokpatil2765 3 дня назад
आमच्या मोबाईलमध्ये अपार मोडयुल ही टॅब दिसत नाही
@ravindrapatil1800
@ravindrapatil1800 3 дня назад
अपार टॅब दिसत नाही
@shrikantbhowate8992
@shrikantbhowate8992 3 дня назад
सर विद्यार्थी स्टुडन्ट कॅटलॉग मध्ये दिसत नाही पोर्टलवर आहे बारावी सायन्सच्या वर्गाला ऍड नाही अशावेळी काय करावे
@chandrakanturkude6686
@chandrakanturkude6686 3 дня назад
आपण ह्या नंबर वरुन जास्त अपार आयडी जनरेट केले आहे आता दुसरा मोबाईल नंबर वरुन आयडी बनवा असा मेसेज येतो, उपाय सुचवा
@jitendrashewale1651
@jitendrashewale1651 3 дня назад
Ho hach problem create hotoy
@khandepargaonhs5542
@khandepargaonhs5542 3 дня назад
करून पाहिले पण होत नाही
@khandepargaonhs5542
@khandepargaonhs5542 3 дня назад
विध्यार्थी नावात दुरस्ती अधिकार हे शाळा स्तरवर असावेत
@sunilbhise8970
@sunilbhise8970 3 дня назад
प्रवेश निर्गम वर वेगळी जन्म तारीख आहे व आधार वर वेगळी आहे ती दुरुस्ती शी करावी
@abdulrizwanabdulhannan-on6hu
@abdulrizwanabdulhannan-on6hu 3 дня назад
Udise आणि uid वर नाव mismatch असेल तर तुम्ही SO3 फॉर्म भरून जिल्हास्तरावर बदल करु शकता..
@smitamahajan2522
@smitamahajan2522 3 дня назад
तुमचा व्हिडिओ बघून नाव change करण्याचा प्रयत्न केला पण तो होत नाही
@gurunews3424
@gurunews3424 3 дня назад
समस्या अजिबात व्हिडीओ त नाहीं सांगितल्या Similar, veryfy✅data असे येत आहे आधार कडुन veryfy होऊन ही सणस्या येते आहे, हे सांगितलं नाही
@mustafaKhan-lk9wv
@mustafaKhan-lk9wv 2 дня назад
Adhaar verification k baad bhi problema aa raha hai
@gurunews3424
@gurunews3424 3 дня назад
Similar, veryfy yete
@JayhindW3V
@JayhindW3V 4 дня назад
No 1 mahiti Sir
@raghunathpasale8363
@raghunathpasale8363 4 дня назад
विद्यार्थी नावातील स्पेलिंग दुरुस्त कसे करायचे ते नाही सांगितले सर. आणि ते ही मोबाईल वर.
@yogitaahire661
@yogitaahire661 4 дня назад
You have reached the maximum account limit for this number. please try a different number. as ka yet ahe sir
@abhinandanwaghmare5972
@abhinandanwaghmare5972 4 дня назад
नाव mismatch असेल तर id तयार होत नाही.
@utkarshsharma6455
@utkarshsharma6455 4 дня назад
Sir 1.1 names changes possible hai kya incomplete hai phir upper ID generate nahin hora hai
@tusharpatil8395
@tusharpatil8395 4 дня назад
Kgup chhan sir pl send pdf link
@ajaybirajdar2439
@ajaybirajdar2439 4 дня назад
Link pathava
@nitinsutar287
@nitinsutar287 4 дня назад
हॅलो सर अपार id तयार। करताना पालक समंतिपत्र कन्सेन्ट form मध्ये माहिती चुकली आहे. आणी अपार id genrate झाला आहें. काय करावे.
@mahadevkhatke289
@mahadevkhatke289 3 дня назад
सध्यातरी दुरूस्तीची सुविधा नाही. अशा भरपूर चूका आपल्याकडून होतील. तेंव्हा इडिटची सुविधा देतील. 😊
@sangita514
@sangita514 5 дней назад
मराठीत छान समजले सर‌ ् शिक्षकांनी ऑनलाइन कामातील समस्या अडचणी मांडाव्यात त्या अडचणी समजून घेऊन सर व्हिडिओ स्वरूपात तात्काळ उपाय सांगून आमची समस्या सोडवितात धन्यवाद सर
@marathishalabyRajsir
@marathishalabyRajsir 4 дня назад
@@sangita514 धन्यवाद.. आभार.. 🙏🙏🌹🌹
@radhashirgave2064
@radhashirgave2064 5 дней назад
सर VT चे नाव कसे बदलावे. त्यांचे नाव बदलता येते का?
@raghunathpasale8363
@raghunathpasale8363 5 дней назад
मग अशीच pdf इतर मोड्युल ची नाही काय काढता येणार?
@mushinkhanpathan174
@mushinkhanpathan174 6 дней назад
खूप छान सर
@gajananwarghade2366
@gajananwarghade2366 6 дней назад
Sir .mobile no.चुकीचा आहे की काय OTP YET NAHI KAY KARAVE.. NEW MO.NO. TAKATA येईल का
@rangraotarpe3802
@rangraotarpe3802 7 дней назад
संकलीत मुल्यमापन 1 लिंक पाठवा
@Palak23207
@Palak23207 7 дней назад
आधीची संख्या delete होईना. ती delete कशी करावी?
@sanjaykarad5815
@sanjaykarad5815 8 дней назад
Update केलातवर पुन्हा बदल झलायवर संख्या, पुन्हा बदल कस करावा