ईडा पिडा टळु दे बळीराजा च राज्य येऊ दे. नमस्कार मित्रांनो बळीराजा या युटुब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत... बळीराजा हे युटुब चॅनल बनवण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या शेतकरी बांधवांना शेतीची माहिती/शेतमालाचे दररोज चे बाजार भाव/हवामान अंदाज/ही माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकले हा एवढाच उद्देश आहे.. तरी आपण सर्वांनी माझ्या.. बळीराजा.. या युटुब चॅनल ला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती...🙏 youtube.com/@baliraja_777?feature=shared
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रीती ताई जयस्वाल यांना तिकीट देऊन उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व बहुजनांना विनंती आहे की आपले अमूल्य मत प्रीती ताई जयस्वाल यांना देऊन विजय करावे.
आरे दलाल पत्रकार तु VBA च्या विरोधात प्रश्न विचारतो, AB टीम म्हणुन, बाळासाहेबांची भूमिका हि सर्व समूहांना घेऊन पुढे निघालेत, ONLY Balasaheb ambedkar VBA.
आर विचार करा. उग बोंबलून काय फायदा. एक मराठा लाख मराठा. तुमच्या विधानसभा मध्ये. मराठा किती आहे. आर आठरा पगड समाज राजूभैयालाच लिड न आनू.. मराठा मराठा मराठा मनगटावर तेल लावून बोंबलून बोंबलून बोंबलून काय फायदा
इथं महायुती नाही महाविकास आघाडी नाही बिघाडी इथं फक्त आठरा पगड जातीच स्वराज्य मनोज दादा जरांगे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली निर्माण होईल आता फक्त वसमत विधानसभेवर सर्व समाज बांधवांनी लक्ष्य देणे गरजेचे आहे