अप्रतिम गीत रचना अमिताभ आर्य यांची, आदर्श शिंदे व आनंदी जोशी यांचे गायन निःशब्द करणारे, भारावून टाकणारे, सुंदर संगीत, अंगावर शहारा आणणारे, सगळे अतिशय सुंदर जमून आले आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना काटेवाडीत प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. ~Tushar Vijayrao Waghmode Baramati
Aanadji सुंदर सादरीकरण धन्यवाद आपल्यासासारखा कलावंत विधशनपरिषदेत साहेबांमुळे गेला असतंआ पण टरबूज आणि तो कोषारी यांच्यामुळे आपल्यासारखा कलावंत तिथं पोचू शकला नाही ही खंत आम्हा कार्य कर्त्यांमध्ये आहे
1000 हजार करोड रूपायची प्रॉपर्टी कमाऊन बसला हा शरद पवार तुमच्या आमच्या कष्टकऱ्यांचे पैसे खाल्ले..! तुम्ही काय गाणे काढता महाराष्ट्राची शान महाराष्ट्र ला नष्ट करणारा हाच कॅन्सर झालेला प्राणी आहे
छत्रपती शिवराय व फुले शाहु आंबेडकरांच्या महाराष्ट्राची शान शरदचंद्रजी पवार साहेबांनी वाढवली हे मान्यच करावं लागेल...........जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र देशा.