The Farm is a startup working in the field of agriculture set up by young people in rural areas. The farmer is striving to reach out to friends with various information in the field of agriculture through the RU-vid channel.
द फार्म हे ग्रामिण भागातील तरुणांनी उभे केलेले कृषि क्षेत्रात काम करणारे एक स्टार्टअप आहे. शेतकरी मित्रांना कृषि क्षेत्रातील विविध माहिती पोहचण्यासाठी यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे.
मित्रा शेतकरी तुझ्या सारखा हुशार नाही तो फक्त आपल्या काळ्या आईला पाहून पीक करतो मग ती आई आपल्या वर रागावेल की प्रेम करेल माहीत नसत. जर शेतकरी शेत जमिनीचा भडा विचारात हेऊ लागला तर 90 टक्के शेतकरी शेती करायची सोडून देतील😢😢😢😢
खूप छान माहिती सर, असंच व्हिडिओ बनवून लोकांमध्ये जनजागृती करत रहा सर. व्हिडिओ पाहून सत्य परिस्थिती लोकांना कळेल. आणि पीक पद्धतीमध्ये चेंज होईल किंवा उत्पादन वाढ होईल सोबतच शेतकरी कमी खर्च करण्याचा प्रयत्न करतील.
Thank you very much from the team of viral marathi news, because of you many farmers are meeting to learn today. You try to solve every farmer's problem about agriculture. Keep doing this and you will be successful. ✅