Vishnu Vajarde Dj Marathi 🔷 Motivational Speaker 🔶 Relationship Adviser 🔷 Award Winning RU-vidr
करियर, प्रेम, घरगुुती प्रोब्लेम्स आणि बरंच काही... कौटुंबीक किंवा रिलेशनशिप रिलेटेड प्रॉब्लेम्सवर उत्तर हवं असल्यास आमची पेड सर्व्हिस घ्या 8010093939 या whatsapp नंबरवर अपॉइंटमेंट बुक करा. प्रेम,ब्रेकअप, नाती, संवेदना,कुटुंब,समस्या, दु:ख, वेदना, आनंद एकूणच आयुष्य जगतानाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत माझ्या आवाजात पोहचविण्याचा एक प्रयत्न. तुमचं लिखाण तुम्ही mail@vishnuvajarde.com या मेल आयडीवर पाठवू शकता. आवडल्यास नक्कीच इकडे अभिवाचन करण्याचा प्रयत्न राहील.
Myself Vishnu Vajarde, in this Marathi podcast series you can listen to Marathi stories, poems, and many more things.love stories, breakup stories, poems, life stories, sad stories, etc.
For Sponsorship & Business Inquiries:- mail@VishnuVajarde.com
aata tumhi je sangitlt to barobr aale pn mla jo mulga aavdto tyala mzyabddl tyachya friends ni chukich sangitl aahe aani to aata mla nahi boltoy tyachya mnat mazyabddl tirskar aahe to mazyashi bolt pn nahi pliz mi ky kru sanga mhanje tyalahi mi aavdel pliz mi tumchya replay chi vat bgen piz help me...🙏
माझा वर तो खुप प्रेम करतो पण मी त्याच्या शी खोटं बोले आणि मग त्याने मला बोला कि मला तुझ्या सोबत राहायचं नाही म्हणून सिगितल पण मी खरं सांगू या परिस्थितीत नव्हते तर आता मी काय करू माझा खूप जीव आहे त्याच्यावर
माझं पन एका विधवा बाई वर प्रेम आहे तिचं पन माझ्यावर खुप प्रेम आहे मी पन विधुर आहे आम्हाला लग्न करायच आहे पन आम्हा दोघांचे घरचे तयार नाही आहेत लग्ना साठी
त्या व्यक्तीच्या मनासारख नेहमी राहुन ही आणि रिलेशन ला खुप दिवस होऊन ही , प्रत्येक ईच्छा त्या व्यक्तीची पूर्ण केली तरीही तो व्यक्ती फक्त कामापुरत नात ठेवतो . मग काय करावं
Asa ghadat asel tar action gheyachi ki nahi? Majhya babtit zala ahe. Mala cheat keley, lagnna chi commitment Keli ani financially emotionally use kela ahe ani nantar lagnna sathi nakar dila.
माझं लग्न आता 2024 च्या एप्रिल ला झालं.आमचं रिलेशनशीप 6 वर्ष होत.सर्व काही तेव्हा चांगल होत.आणी लग्नही चांगल झालं. लग्नानंतर आमचं थोड भांडण झाल.पण कधी मी तिच्यावर हात नाही उचलल.शिव्या पण नाही दिल्या.आणी तिच्या माहेरी गेली.आणी नंतर कॉल वैगरे माझे ब्लॉक केले. माग अश्या वेळी काय कराव .ह्या अश्या मुली काय समजत नाहीत गोष्टी.माग लग्न का करतात हा एक प्रश्न आहे मला. ह्यावर काय मार्ग आहे सर.तुमचं व्हिडिओ बघून मला खूप आवडल.
प्रेम वगेरे काही नसते फक्त शरीरिक भुख असते संभंद बनवन्यासाठी, मला तर असे वाटत🙏🙏 लाइफ मधे मोठे व्हा पैसा कमवा आई वडीलावर् प्रेम करा, बायको चांगली असेल तर तिच्या वरच सदयव प्रेम करा 🙏🙏