नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या मराठी युटयुब चेनेलवर, ज्याच नाव आहे Shweta Jadhav Vlogs. आपल्या चेनेलवर तुम्हाला विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपी, lifestyle vlogs, निसर्गातील व्हिडिओज, Family vlogs,तसेच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे असे अनेक व्हिडिओज पहायला मिळतील. तसेच माझे गाव हे कोकणातील असून तुम्हाला माझ्या गावचे व्हिडिओज देखील पहायला मिळतील. घरबसल्या अशा अनेक व्हिडिओजची मजा घ्या आणि आपल्या चेनेलला जोडून राहण्यासाठी नक्की चेनेलला Subscribe करा. धन्यवाद 🙏🏻