नमस्कार मित्रांनो, मी विलास उपासे, तुम्ही बघत आहात माहिती कट्टा, माहिती कट्टा चॅनल माध्यमातून ब्लॉग, सरकारी योजना, नोकरी विषयी जाहिराती तसेच शेतकरी योजना व सरकारी GR आणि अन्य टेक्निकल एज्युकेशन बद्दल योग्य माहिती सोप्या म्हणजेच आपल्या मराठी भाषेत प्रसारित करण्याचा प्रयत्न करतो तरी चॅनल ल सबस्क्राईब करून ठेवा.