Тёмный
Real Kissa
Real Kissa
Real Kissa
Подписаться
'Real Kissa' is a platform for raw stories, real entertainment & infotainment.
Forget the noise, tune into the real. Real Kissa, a Marathi RU-vid channel and Marathi podcast network , unravels the stories that matter, the issues that bind us. Dive into thought-provoking discussions on social issues, politics, finance, and more. Unpack democracy, your rights, and the path to positive change. Experts weave their stories, igniting dialogues that empower you. Real Kissa isn't just listening, it's participating. Share, debate, be heard. Join the community, amplify your voice, shape our future. Marathi podcast, open dialogue, empowerment. Real Kissa. #MarathiPodcast #RealTalk #empoweringlives
Marathi podcast, Marathi RU-vid channel, social issues, politics, finance, Environment, farming,, business, entrepreneurship, democracy, open dialogue, positive change, empowerment, community
#marathipodcast #maharashtra #maharashtrapolitics #marathinews #information #knowledge #realkissa


Комментарии
@madhuridhage683
@madhuridhage683 3 часа назад
सगलायामूलमंल शहरातगेलातर भारत सरकारलासरवच गरजा बाहेरुन भगावे वागतील याचवाटेवराआपनाआहो
@sushilapisal8832
@sushilapisal8832 2 дня назад
अगदी बरोबर
@akshaykawar9555
@akshaykawar9555 2 дня назад
Yachyavr ek option ahe government ni kay tri option kadayla hava
@vamcreations2010
@vamcreations2010 2 дня назад
देवाची आराधना आणि spirituality ला सरसकट कर्मकांड म्हणण्याचा मूर्खपणा सोडला, तर बाकी विचार चांगले आहेत. Sadly, Its the failure of our education system that most of such highly educated doctors become anti-spiritual !
@NoOne-bx4yk
@NoOne-bx4yk 3 дня назад
पुण्यामुंबईत सध्या नोकऱ्यां उपलब्ध नाहीत, हे वास्तव आहे. तरीही तिथे जेमतेम ४०-५० हजारांपर्यंतच्या काही नोकऱ्या जरी हल्ली मिळत असल्या, तरी पुण्यामुंबईसारख्या महागड्या व भडक शहरात एक लाख रुपये पगारसुद्धा अतिशय अपुरा आहे. तरीसुद्धा बहुतांश मुर्ख पोरींचे अर्धवट मायबापं आपली पोरीचे लग्न तिच्या मुर्खपणाच्या हट्टामुळे जेमतेम ४०-५० हजार रुपये पगारावाल्या किंवा त्याहुनही कमी पगार असलेल्या मुलांसोबत लावून देतात. काही दिवसांनी महागाईच्या वास्तवाची झळ पोहोचायला लागली की, या अर्धवट बुद्धीच्या मुर्ख पोरीं आपल्या नवऱ्याशी भांडणं करायला, वाद करायला सुरुवात करतात. त्यापैकी अशा बहुतांश प्रकरणांतील मुर्ख मुलीं नवऱ्याशी फारकत घेऊन दूसरा व दुसऱ्यानंतर तिसरा व त्यानंतर चौथा असे करुन नवरे बदलवत राहातात. घृणास्पद बाब म्हणजे या अशा पोरींना त्यांचे बिंडोक मायबापं निर्लज्जपणे साथ देत असतात व प्रत्येक फारकतीच्या वेळेस नवऱ्या मुलाला कायद्याचा धाक दाखवून त्याच्याकडून लाखों रुपये उकळत असतात. ही फार मोठी घोर शोकांतिका सध्या हिंदू कुटुंबव्यवस्थेची चाललेली आहे.
@swatirailkar9193
@swatirailkar9193 3 дня назад
खूपच छान
@vrushaligharat1137
@vrushaligharat1137 5 дней назад
म ी मुलांना आधीच सांगितले की तुम्ही नोकरी करायला लागला संसाराला लागलात की मि वृद्धाश्रमात जाणार आहे,तुम्हाला लहानाच मोठ करण्यात आयुष्य गेल आता मला माझ माझ मोकळ आयुष्य जगायला आवडेल .मैत्रीणी करता येतील आणि आरामात पडून रहायला मिळेल....कारण माझी मुलगी बॅचलर ओफ सोशल वर्क अभ्यास करते त्यानिमित्ताने एक महिना वृद्धाश्रमात कौन्सिलिंग साठी जायची तिथे अशा अनेक प्रौढ स्त्रीया होत्या ज्यांना एक मुल होत आणि ते बाहेरील देशांमध्ये कामाला होती मुल सोबत न्यायला तयार होते किंवा सुसज्ज घरं आणि सोबत जायचे नाही म्हणून त्यांना सांभाळण्यासाठी मेड ठेवतं असताना त्यांनी वृद्धाश्रमात रहाण्याची तयारी दर्शविली आता त्या मजेत निसर्गाच्या सान्निध्यात निवांतपणे आयुष्य जगताना दिसतात 🤗 एका घरात जनरेशन गैप कारणांमुळे कटुता येण्यापूर्वीच ज़िओ और जिने दो म्हणत लांब राहून गोड व्हावे...असे म्हटलं तर नक्कीच चुकीचे ठरणार नाही अस मला वाटतं...
@kanchanjoshi4664
@kanchanjoshi4664 5 дней назад
Sir khup chan mahite tumacha phone no milala tar akdam bara hoil kahi dhandyat adachani alya tar salla gheyala
@hemrajgawali
@hemrajgawali 6 дней назад
मराठी कविता म्हातारपण जोश आणि होश ठेवून वावरला आयुष्यभर संसार नीट सावरला रक्ताचं पाणी करणारा हा माळी कसा ? बाजूला पडला आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्यांना वाटलं हे थकलेलं मन सहजच बोलले आलं म्हातारपण आता तुम्ही जरा सांभाळून बोला चालण्याचा ही तोरा जरा कमी करा आता तुमची नजर कमी कमी होईल कानानाही तशी सवय होईल आता कशी ठेवायची?तुमच्यावर मदार आता तुम्हालाच आहे काठीचा आधार हे असे बोल भेटतात प्रत्येक सणाला सांगा बरं..! काय वाटत असेल त्यांच्या मनाला आयुष्याच्या संध्याकाळी पण बहरेल हे मन फक्त सारखं सारखं सांगू नका आलं म्हातारपण कवी- हेमराज मनोहर गवळी मु.पो.करंजाळी ता.पेठ .नाशिक
@TForTraveling
@TForTraveling 7 дней назад
मुलींच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा खुप आहेत.. मी एकटा मुलगा आई बाबा ला. शेती आहे बाबा चा बिझनेस गावात 15 गुंठ्यांत बंगला आणि मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण हे सगळ चार वर्षा पूर्वी बरचस नव्हता आता आम्ही पुढे गेलो तर लग्नासाठी आठरा ठिकाणं वरून स्थळ आलं.. सांगना एवढंच की आजकल पैसे शेती घर सगळ चांगल लागतं. 22 एप्रिल ला चांगली मुलगी बघून लग्न केलं.. आता जीवन सुखी चालू आहे..
@shravanaher9262
@shravanaher9262 7 дней назад
अगदी बरोबर आहे सर
@dr.samirtawshikar9232
@dr.samirtawshikar9232 7 дней назад
I m radiologist doctor, I m never married, age 48 yrs, I m nonalcoholic nonsmoker vegetarian diet person...my parents were doctors but now not alive..hospitalhote...I hv no sister...I stays alone in pune...mi kadhitari Tarun hoto ch ki tarihi maze lagna zaale naahi....mazyakade kahi kami navhte...cchaan kamato, sheti aahe...shevti aata mi sagle sodun charitable kaam karto.....
@SHAR007-e2j
@SHAR007-e2j 8 дней назад
शेतकरी जगला तर देश जगल
@chetanahirrao5601
@chetanahirrao5601 10 дней назад
Paishyacha hishob mulichya bapala lai bhari samjto..an to bill mlachya bapavr fadto
@Little_magician
@Little_magician 10 дней назад
Khoopach chaan paddhatine tumhi samjaoon sangitale
@sudhakarmhatre3304
@sudhakarmhatre3304 12 дней назад
सुंदर माहिती मिळाली
@swapnilsalave-xx1bn
@swapnilsalave-xx1bn 14 дней назад
खूप छान अभ्यासू विचार..... 👌खूप छान भविष्य आहे दादांचं..... आणि ते खूप तरुणांचं भविष्य घडवणारे ठरणार आहेत. खूप छान मुलाखत सोप्या शब्दात
@vasantrajole4502
@vasantrajole4502 16 дней назад
सरानी खूप छान माहिती दिली.. धन्यवाद. परंतू सरकारने अशाच गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे भारत सरकार सर्व सामान्य लोकांना घर घेता येईल अशाच प्रकारचे नियम विकणाऱ्यावर असेल पाहिजे की ते आज 2024 मध्ये एक फ्लॅट घ्याचे म्हटले तर 38- 40 लाख मध्ये विकतात बिल्डर लोक.. यावर सरकारने विचार करून त्यांच्या किमती लिमिटेड असाव्या.. आणि सर्व्ह करून कुटुंबं नुसार त्या त्या लोकांकडे एका व जास्तीत जास्त दोन यापेक्षा जास्त घरे त्यानं घेता येणार नाही प्लॉट घेता येणार नाही... जमीन घेता येणार नाही.. याचे नियम भारत सरकारने कठोर केले पाहिजे तर महारष्ट्र मध्ये सर्वसामान्य लोकांना एक घर घेऊन त्या कुटुंबांना त्यांचे स्वप्नं पूर्ण करणे जगणे शक्य होईल... सर्वसामान्य लोकांच्या या युगात लूट कोण्ही करत असेल तर राजकारणी लोक. बिल्डर, भ्रष्ट अधिकारी, महापालिका.. यामुळे घरे महाग झाली आहे. विचार करा
@vasantrajole4502
@vasantrajole4502 16 дней назад
सर्व सामान्य लोकांना घर सुधा 2024 मध्ये घेणे अवघड झाले आहे एक फ्लॅट घेण्यासाठी पूर्ण आयुष भर EMI भरावी लागते. यावर सरकारने कंट्रोल ठेवायला पाहिजे 40 लाख 35 लाख साधे फ्लॅट ला रुपये मोजावी लागत आहे .
@sujitlengare1789
@sujitlengare1789 16 дней назад
Mpsc and UPSC करणारी मुलं fail एक जात नाही काय पण फेकू नका प्लीज प्लीज
@jyotighadi264
@jyotighadi264 17 дней назад
मनोमन पटलेली चर्चा. धन्यवाद.
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 17 дней назад
सर वृद्धाश्रम बद्दल खूप छान बोलले . काही लोक वृद्धाश्रम म्हटल की खूप गैर समज घेऊन समाजात पोरांना बदनाम करतात .पण सर्वाकरिता शक्य नसेल तर वृद्धाश्रम वाईट नाही.
@rajatsinhthackray6274
@rajatsinhthackray6274 18 дней назад
MAnn me hain Bishwas !!! HA hA HA ... corrupted Biswasss
@satishranade4296
@satishranade4296 19 дней назад
Nice motivation
@mayurabhare8964
@mayurabhare8964 20 дней назад
Ekdam barobar sir
@Advaitkarandikar-mk6ij
@Advaitkarandikar-mk6ij 23 дня назад
I don't care. Useless interview. Exam to deni hi deni hai !
@AmolKarankale
@AmolKarankale 24 дня назад
Sir Abhijit Rathod sarana bolva post cast la he is the best teacher in polity all india
@real_kissa
@real_kissa 24 дня назад
नक्की!!!
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 25 дней назад
अतिशय उत्तम चर्चा झालीय ,पण आता गरज आहे ती दोघांनीही ठरऊन मुलांना आनंदाने वेळ धायला हवे ।
@prasadgokhale-n2u
@prasadgokhale-n2u 26 дней назад
mostly come to corruption
@leelasonar5114
@leelasonar5114 26 дней назад
खूप सुंदर sambhshion
@tosifsheikh1954
@tosifsheikh1954 26 дней назад
Thank you sir Mahiti dilyabaddal
@sandhyavhatkar4904
@sandhyavhatkar4904 26 дней назад
मानसोपचारतज्ज्ञ असूनही आदरपूर्वक सांगावेसे वाटते की आपले विचार फार एकांगी वाटले. तुमचे तुम्ही , आमचे आम्ही ही आपली संस्कृती नाही.
@sunilghude5893
@sunilghude5893 28 дней назад
Sir yala jababadar fakt 5 /6 / 7 vetanayog/ pagaravadh aahe
@rajaniwaykole5513
@rajaniwaykole5513 Месяц назад
Khupach chhan prabodhan.
@machindrananaware8787
@machindrananaware8787 Месяц назад
Grt discussion
@rameshrajkarne3652
@rameshrajkarne3652 Месяц назад
जुन्या काळी आठ दहा जणांचे एकत्र कुटुंब असायचे.त्यामुळे जबाबदारी विभागली जायची.आता विभक्त आणि छोटे कुटुंब आहे.खाजगी नोकर्यांचा ताण आहे.घरच्या जबाबदार्या दोघा़नाही सा़भाळाव्या लागतात.त्यातच आईवडील सासु सासरे या चौघांच्या जबाबदार्या सांभाळावा लागतात.त्यामुळे ते कचरतात.त्यामुळे वृध्दाश्रमात ठेवून त्यांचा सा़भाळ करणे हाच मध्यम मार्ग आहे.
@chhayahande7397
@chhayahande7397 Месяц назад
मला खूप पटल मी 68 वर्षा ची आहे
@rekhathakare2467
@rekhathakare2467 Месяц назад
नवीन पिढीच्या संसारात लुडबुड करू नये,तडजोड करणे हेच योग्य आहे,
@pankajsurvase435
@pankajsurvase435 Месяц назад
शेतकऱ्याला हमीभाव द्या तो नोकरदारांच्या बापाला ऐकत नाही
@SangitaKhadke
@SangitaKhadke Месяц назад
व्वा! छान खुमासदार चर्चा होती . अतिशय महत्वाच्या विषयावर तज्ञांचं मार्गदर्शन मिळालं . डॉ. मुलमुले सरांचे आणि तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@Hawk_ox
@Hawk_ox Месяц назад
खरं तर दोष शासनाचा आहे_सरकारी नोकर मालक झाला आहे आणि मालक नोकर झाला आहे........ ! नोकर मालकापेक्षा श्रीमंत झाल्याने व्यवस्था मोडीत निघाली, नोकर मालकास जुमानत नाही....... मालकांनी/जनतेने जागं होण्याची वेळ आहे, भ्रष्टाचार,सोयी सुविधा आणि नोकरीतील शाश्वती संपवली पाहिजे त्याशिवाय ताळ्यावर येणार नाहीत.खासगी कंपनीप्रमाणे उचलबांगडी करणं हाच जबाबदार अधिकारी बनवण्यासाठीचा उपाय आहे.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Месяц назад
भंकस. नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरून चालणार नाही
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Месяц назад
जितके गरीब मुलं System मध्ये घुसली तेवढी सगळी भ्रष्टाचार करतात ही सत्य स्थिती आहे
@amit123golhar
@amit123golhar Месяц назад
1st home buy karav ki nahi..
@laxmanraundal3581
@laxmanraundal3581 Месяц назад
12:37 पशू आणि मानुस तुलना अडाणी पणाचे आहे, अहो मानव जगण्याचा मार्ग जीवन आत्मनिर्भर कसे करावे हे शोधले आहे, माणूस कल्पना प्रचंड करून निर्मिती करतात, पशू नाही
@laxmanraundal3581
@laxmanraundal3581 Месяц назад
तुम्ही एलाईट क्लास मध्ये आहात,८० टक्के भारतीय जनतेला हे लागू नाही.त्यांचे दैनंदिन जगण्यातचे प्रश्न फार गंभीर आहेत.मुलांना रोजगार नाही, शिक्षण महाग, विषमता प्रचंड आहे.
@dilippatil7467
@dilippatil7467 Месяц назад
Br
@this8742
@this8742 Месяц назад
Go on ❤
@sanjayparab2065
@sanjayparab2065 Месяц назад
व्हीडिओ संपुच नये असं वाटतंय. खुप छान. असेच नव नवीन व्हीडिओ करत रहा.धन्यवाद सर.
@real_kissa
@real_kissa 24 дня назад
नक्की! 😊
@milindrane4977
@milindrane4977 Месяц назад
आपली माहिती थोडी अपुर्ण आहे कारण मुंबई व कोकणातील मुले स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही.
@milindrane4977
@milindrane4977 13 дней назад
म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यांत कमतरता आहे असा नाही. त्याना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ते स्पर्धा परीक्षा कडे वळत नाही.