पहिले या मुलींचे जे शिक्षक आहेत त्यांना त्रिवार मानाचा मुजरा अतिशय सुंदर असे लेझिम पथक त्यांनी तयार केल आणि अप्रतिम सादरीकरण केले आणि ज्यांनी हा व्हिडिओ शुट करून यू टुब टाकला त्यांचे पण खूप खूप आभार तुमच्यामुळे खूप छान कार्यक्रम बघाय मिळाला🙏🙏🚩🚩🙏🙏
अत्यंत मनोवेधक समुहनृत्य मुलींच्या उत्साह आणि क्रीडा शिक्षकांचे परिश्रम यांना सलाम शाळेच्या समोरची रहिवासी बिल्डिंग आणि लिंबाची झाडं तशीच आहेत . मी १९६४ ते ७० पर्यंत याच शाळेत शिकलो. मला खूप अभिमान आहे आपल्या शाळेचा