"KASA KAY MAJET NA" IS THE CHANNEL ABOUT EXPLORING OUR PRECIOUS LIFE AND ENJOYING EACH AND EVERY MOMENT OF OUR LIFE .ITS ABOUT EXPLORING AND ENJOYING THE BEAUTY OF SOME BEAUTIFUL AND INTERESTING PLACES AROUND US. EXPLORING THE VARIOUS BEAUTIFUL PEOPLES AROUND US AND THEIRE CULTURES, SPECIALLY THEIRE FOOD ETC... REVIEWING VARIOUS GADGETS, BIKES,AND CARS. BE HAPPY AND KEEP OTHERS HAPPY. CONTACT: kasakaymajetna@gmail.com DISCLAIMER... VIDEO IS FOR EDUCATIONAL PURPOSE ONLY. COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1979.
छान, कालच या हॉटेल मध्ये जाऊन आलो, अतिशय स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ, शेट्टी, पंजाबी, खुप झालंय, आता लोक मराठी authentic पदार्थ शोधतात, हॉटेल ला शुभेछया 💐
Cold press oil deep fry, shallow fry harmful असतं... जर branded मध्ये भेसळ असतं तर घाना तेल मध्ये भेसळ नसते ते कसं?.. घाना वर कोण 1 तास समोर बसून तेल pure आहे कि भेसळ कसं... तुम्ही जी bottle देणार ते customer घेणारं
व्यापारी पदार्थात भेसळ हि हव्यासापोटी करतो, आणी भेसळ करणारे व्यापारी यशस्वी होऊ शकत नाहित हे तितकच खर.प्रामाणिक व्यवसाईक ग्राहकांच्या विश्र्वासाच्या जोरावरच यशस्वी होतो , त्यामुळे जीथे विश्र्वास वाटेल तिथुनच खरेदि करा.आणी त्यामुळेच फसवणुक होणार नाही याची खात्री बाळगा.
हो , हल्लीच एकाने फेसबुकवर कमेंट केलेली कि ,कोणी भीक घालत नाही तुझा कस काय मजेत ना चॅनैलला.😄 जोक्स अपार्ट ,सध्या कामात बीझी होतो,खास कुठे फिरण हि झाल नाही. आभारी आहे🙏
<<<<<<<<<<< डिस्क्रिप्शन मधे गाऱ्हाणे मराठी देवनागरी अक्षरात लिहून पण ठेवावे / दाखवावे हि विनंती , कारण ऐकताना फार फास्ट होते , त्यामुळे ज्यांना मालवणी भाषा पूर्ण समजत नाही , त्यांना वाचायला जमू शकेल म्हणून हि विनंती .