गुरुजी इडली च्या कर्वेनगर नवसह्याद्री सोसाइटी मधील दुकानाला काही दिवसापूर्वी गेलो होतो, त्याचा चांगला व वाईट अनुभव लिहीत आहे: इडलीची चव ठीक आहे पण लुसलुसीत इडली म्हणजे मऊसूद व तोंडात विर्गाळनारी आजिबात नाही, सुधारणा करावी. ऊथळ प्लेट मध्ये इडली खाण्यात हिरमूड होतो त्याऐवजी खोल बाउल मध्ये दिलं तर खाण्याची मजा वेगळीच येईल. फूड कार्ट ते दुकानाचा प्रवास उत्तम व कौतूकास्पद आहे पण आता ह्यानी त्याच ठिकणी दुकान घेतले आहे व ह्याच दुकानासमोर च्या मोकळ्या जागेत उभे राहून खाता येत नाही कारण हे दुकान कर्वेनगर नवसह्याद्री सोसाइटी च्या आवारात आहे व त्यानी महिला सुरक्षारक्ष्क (bouncer) ठेवले आहेत आणि हे गिर्याकान सर्रसपणे उढट भाषेत फ़ूटपाथ वर हाकलून देतात. ह्यावर गुरुजी ईडली मधील कामगार व कर्मचारी ह्यांना विचारल्यास त्यानी सांगितले की आम्ही खूप प्रयत्न केले आहे पण सोसाइटी काहीही ऐकत नाही. मुद्दा असा आहे की ह्यांनी लोकाना ह्याची पुर्व सूचना द्यायच्या पुणेरी पाटी लावावी व विकी करताना विनंती करावी पण हे लोक उर्मटपणाने म्हणतात की शम्बरात एक तुमच्या सारखे लोक बोलतात बाकी गप्प बसतात. ह्याचा अर्थ असा की गुरुजी ईडली च्या व्यवसायाक व त्याच्या कर्मचारीच ह्याना आमच्या सरख्या खवय्या व सुज्ञ पुणेकरची गरज नाही आणि ह्याची जाणीव ह्याना आजिबात नाही कारण स्पष्ट आहे व हे कळले तर ठीक नाही तर त्यानी कसे वागावे ही त्याची मर्जी. परत कधीही ह्या ठीकाणी व ह्याच्या व्यवसायाला भेट न देणे योग्य होईल
It's one of the most crowded demanding food points yet they have managed to maintain taste as well as hygienic, but I think can improve on the timings as it's always rush hour here!
Latest I bought yesterday 11/6/23. Chutney was tasteless and watery and podi powder blackish. Very few maintain quality and taste after they start flourishing. Thank God atleast idli was good.