बरोबर आहे,सुधिर सर पूर्वी कल्हई केलेली पितळी भांडी वापरत,कल्हई काही दिवसांनी निघून जायची.कल्हईचा धातू पोटात जायचा,पितळी भांड्यांमध्ये जास्त वेळ अन्न राहिलं तर ते निळसर पडतं,त्यामुळे ते पण वाईटच. आता स्टीलची स्वयंपाकाची भांडी,कूकर आलेली आहेत ,ते उत्तमच आहेत. आताच्या पिढीच्या मागची पिढीने सर्व भांडी अल्युमिनियमचीच वापरलेली आहेत.आरोग्यदाई अर्थातच नव्हते,पण काही नाॅनस्टिक ,स्टीत अशी optuon नव्हती. आता पण मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाची भांडी स्टील मध्ये सहज उपलब्ध नाहीत. धन्यवाद आशा करूया,काही वर्षात फरक पडेल.
खूप धन्यवाद, ताई माझ्या video खालील फोटो वर click करा,त्यानंतर माझं चॅनल open होईल,playlist या शब्दावर क्लिक केल्यानंतर माझ्या सर्व playlist दिसतात,त्यात तुम्हाला हवा तो video तुम्ही बघू शकता
@@latakhadke1195 हो,ताई मी नुकतीच सुरुवात केली होती व्हिडिओ टाकण्याची ,तेव्हा मला माहिती नव्हती एडिटिंग ची.म्हणून पहिला व्हिडिओ तसाच टाकल्या गेला आवाजाशिवाय. पूर्ण रेसिपी discription box मध्ये दिली आहे, धन्यवाद