जय भीम जय शिवराय.....ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बनवला आणि u tub var send केला या साठी धन्यवाद...धन्यवाद या साठी कारण तिथे मी असून सुधा मला हा.. निळा कडक, मानाचा सोहळा पाहायला मिळाला नाही.कारण मी एका लाला complex la जाणाऱ्या रस्त्या chya बाजूला एका कोपऱ्यात पुस्तकांचा स्टॉल लावला होता.... संविधान बुक गॅलरी या नावाने... पुन्हा एकदा तुम्हाला जय भीम जय शिवराय