Тёмный
StotraSugandh
StotraSugandh
StotraSugandh
Подписаться 2,5 тыс.
Комментарии
@nakuljoshi1485
@nakuljoshi1485 24 минуты назад
खूप सुरेख वर्णन, अज्ञान पारंपरिक पूजेचं अध्यात्मिक महत्त्व इतकं आत्मीयतेने समजावले या पुढे म्हणताना हे सगळं नक्की लक्षात राहील आणि अधिक आनंदानी उपासना करता येईल.❤
@anandmayekar872
@anandmayekar872 2 дня назад
मी आनंद ग मयेकर वय वर्षे ६९ राहणार ठाणे ! मला सौ प्रतिभा ताईंकडून काही मार्गदर्शन हवे आहे ! तरी त्यांना संपर्क साधण्यासाठी मला मदत आपण केलीत तर मी उपकृत होईन
@anandmayekar872
@anandmayekar872 2 дня назад
सौ . प्रतिभा ताईंचे निरुपण ऐकणे म्हणजे अमृतानुभव ! माझी एक विनंती आहे मला मार्गदर्शन हवे आहे ! कृपया ताईंशी संपर्क होऊ शकेल का ? मी उपकृत होईन !
@madhurideshpande6735
@madhurideshpande6735 3 дня назад
ताई प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितल्या मुळे म्हणायला सोपे वाटते माधुरी . निफाडकर ( देशपांडे) जळगाव
@anandmayekar872
@anandmayekar872 4 дня назад
मी आनंद ग मयेकर वय वर्षे ६९! राहणार ठाणे ! सौ . प्रतिभा ताईंचे विविध स्तोत्र पठणाचे आजवर बरेच व्हिडिओज ऐकून आहे ! ताईंच्या मार्गदर्शनाची तीव्र इच्छा मनात आहे ! तरी ताईंना संपर्क होऊ शकेल अशी व्यवस्था होऊ शकते का ? खरंच मी उपकृत होईन 🙏
@jayashreejakatdar4732
@jayashreejakatdar4732 4 дня назад
आवाज येत नाही
@parulmehta3715
@parulmehta3715 4 дня назад
Can u suggest another person who done bhashya like yrs on Vishnu Shashtra name I will be great thanksful
@parulmehta3715
@parulmehta3715 4 дня назад
Amazing way explain really pranam Dil se . Yr Gyan nd wisdom divine blessings on u lot thanks a lot great service to mankind
@subhashparab7351
@subhashparab7351 5 дней назад
खूप खूप धन्यवाद ताई❤
@swapnainamdar7461
@swapnainamdar7461 7 дней назад
खुप सुंदर अप्रतिम खुप सुंदर समजावून सांगितले छान वाटले 🙏🙏😊
@namratainamdar1285
@namratainamdar1285 7 дней назад
खूपच छान.
@snehaterwad8856
@snehaterwad8856 8 дней назад
खूप छान ताई....खूपच छान.....मात्र शेवटचे श्लोक थोडे घाईघाईत घेतले गेले. दोन भागात घेतले असते तर आणखी छान झाले असते. फलश्रुतीचे पण विवेचन हवे होते असे वाटून गेले.....धन्यवाद..
@prakashkolhe7939
@prakashkolhe7939 9 дней назад
Tai,khupach chan vivechan sangitali tai .khup khup dhyanyavad .
@sadhanajoglekar1972
@sadhanajoglekar1972 9 дней назад
खूप छान,🙏🌺
@saritajoshi1801
@saritajoshi1801 2 дня назад
खूपच छान.🙏🙏
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 10 дней назад
खूप छान वाटतय ऐकायला. मी रोज हे सूक्त ऐकते. पण आत्ता जे समजतय त्याला तोडच नाही. *नमस्कार*
@vaishalikothawade666
@vaishalikothawade666 12 дней назад
🙏🏻🙏🏻
@shwetasomani9677
@shwetasomani9677 13 дней назад
मॅडम सप्तशतीचे सुद्धा निरूपण करावे.. ही विनंती
@prachibehere1074
@prachibehere1074 13 дней назад
सगळीकडे म येत नाही. ङ न म य चा य व चा अलिकडे व.असे येते. छंदाप्रमाणे चाल घेतली नाही. दीर्घ अजून दीर्घ पाहिजे.
@swapnainamdar7461
@swapnainamdar7461 13 дней назад
खुपच सुंदर ऐकून छान वाटले काही शिकायला मिळाले 🙏🙏
@anjalibarve572
@anjalibarve572 14 дней назад
🙏🙏
@pranalipradhan9054
@pranalipradhan9054 15 дней назад
अतिशय उत्तम निरूपण. अनेक धन्यवाद.
@charusheelajoshi4630
@charusheelajoshi4630 17 дней назад
सहस्रनामाचा अर्थ प्रतिभाताई एकदम गोड सांगता.तुम्हाला नमस्कार.🎉
@somnathchobe7116
@somnathchobe7116 19 дней назад
सदगुरू श्री लक्ष्मीकांत महाराज की जय हो
@somnathchobe7116
@somnathchobe7116 19 дней назад
ओम नमो नारायणाय नम:
@sadhanajoglekar1972
@sadhanajoglekar1972 20 дней назад
Khup chhan vishleshan
@anishraole4899
@anishraole4899 20 дней назад
अच्युत मधील उकार ऱ्हस्व की दीर्घ?
@anishraole4899
@anishraole4899 20 дней назад
ललिता सहस्त्र नामावर मालिका करावी, उपकार होतील.
@sangitadeo3445
@sangitadeo3445 20 дней назад
मॅडम किती सटीक स्पष्टीकरण दिलं आहे. नित्य पठणआसआठई आणि विशेषतः पितृपक्षात तर विष्णूच्या पुजेला खास महत्त्व आहे. अगदी योग्य काळात तुम्ही विज्ञानाधिष्ठित आणि ध्वनी शास्त्रावर आधारित हे वैदिक स्तोत्र आहे. ध्नय आपली वैदिक हिंदू संस्कृती. तुमच्या सारख्या विदुषींनी ते खूपच सोपं करून शिकवलं आहे या पिढीला तर त्याची फारच गरज आहे. तुम्हांलाही नमस्कार. धन्यवाद.
@AshaLaddha
@AshaLaddha 21 день назад
🙏🙏🙏
@vasantiranagnathan6162
@vasantiranagnathan6162 22 дня назад
खूप सुंदर...🎉
@vaishalikothawade666
@vaishalikothawade666 23 дня назад
🙏🏻🙏🏻खूप छान विवेचन! कित्येक लोकांना ही मन्त्रपुष्पाञ्जली माहिती च नाही. तिचा जास्तीत जास्त प्रचार -प्रसार करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
@vaishalikothawade666
@vaishalikothawade666 23 дня назад
नमस्कार मॅडम! फारच सुंदर , श्रवणीय, मधुर! 🙏🏻🙏🏻
@AshaLaddha
@AshaLaddha 23 дня назад
🙏🙏🙏
@AshaLaddha
@AshaLaddha 24 дня назад
🙏🙏
@vaishalikulkarni960
@vaishalikulkarni960 28 дней назад
छान विवेचन
@sadhanajoglekar1972
@sadhanajoglekar1972 29 дней назад
अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण 🙏🌺
@charusheelajoshi4630
@charusheelajoshi4630 Месяц назад
मंत्र पुष्पाचा छान अर्थ समजला.किती सखोल!!👍🎉🎉
@MayaJoshi-rc6yr
@MayaJoshi-rc6yr Месяц назад
संस्कृत भाषेचं सौंदर्य आणि श्लोकातील गर्भितार्थ सहजतेनं समजावून सांगताहांत मॅडम .सुश्राव्य आहे.
@harighalsasi9313
@harighalsasi9313 Месяц назад
महाभारतातील शान्तपर्वात छान मूळ विवेचन आहे.तेथे मरुत्त हा राजा आहे.
@manishasangit6385
@manishasangit6385 Месяц назад
खूपच छान
@manishasangit6385
@manishasangit6385 Месяц назад
अप्रतिम 🙏🙏🙏
@vasantiranagnathan6162
@vasantiranagnathan6162 Месяц назад
खूप छान...ह्याचे lyrics असतील तर म्हणायला सोपे जाईल
@shubhangimahajan9794
@shubhangimahajan9794 Месяц назад
सगळे व्हिडिओ खूप छान खूप माहिती मिळाली
@charusheelajoshi4630
@charusheelajoshi4630 Месяц назад
खूप छान अर्थ.
@shraddhagarge3852
@shraddhagarge3852 Месяц назад
खूप सुंदर,सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे....
@mugdhakarmalkar2729
@mugdhakarmalkar2729 Месяц назад
फारच छान, सोप्या भाषेत,श्रावणीय.
@JaggdisshKarmalkar
@JaggdisshKarmalkar Месяц назад
अतिशय सुंदर विवरण
@sadhanajoglekar1972
@sadhanajoglekar1972 Месяц назад
एकदम छान सांगता आपण 🙏🌺
@manishasangit6385
@manishasangit6385 Месяц назад
खुप सुंदर विवेचन 🙏
@KundaKulkarni-p9f
@KundaKulkarni-p9f Месяц назад
Khoop chan