ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
अरे तेच तेच वाक्य किती वेळा बोलतो? कळलं आम्हाला की तुमची एस् टी सुटली. तु पाहिजे तशी माहिती अजिबात दिली नाहीस. जे आम्हाला दाखवतोस, तेच सांगतो की हे या देवाचं मंदीर आहे. इथे हे आहे आणि ते आहे. बस बाकी काही ही माहिती तुलाच माहित नाही. तु किल्ल्या बद्दल काय माहिती दिलीस? तो किल्ला कोणी? कधी? का? तिथे काय काय होत होतं? हे काही ही सांगितलं नाही. गड, किल्ले दाखवणे, त्यांची पूर्ण माहिती सांगायची, हा खाऊ नाही आहे. हेच तुला पूर्णता कळलेलं नाही. तु यु ट्युबर Sagar Madane Creation चे गड, किल्ल्यांची माहिती बघ कसा देतो. मला तुझा विडियो नाही आवडला🙏 खरं तर तिथे कोळी बांधवांचं राहण्याचं ठिकाण आहे. मी खरं तर कुलाब्याला राहते. पण आमचा कुलाबा Colaba) परिसर कोळ्यांनी वेढला आहे. आमचे शेजारीच अलिबागचे कुलाबकर (Kulabkar) राहतात.