मोदींचा नेहरू आणि महाराष्ट्रावर एवढा राग का??? मोदी लहान होते त्यावेळी गुजरातमध्ये महागुजरात आंदोलन चालू होते. त्यावेळी मोदींचे वडिल दामोदर मोदी त्यांच्या गावातील कॉग्रेसचे वजनदार नेते होते (त्याकाळी आर एस एस किंवा जनसंघ यांना भारतीय समाज लूत भरलेल्या कुत्र्या प्रमाणे समाजापासून लांब ठेवत होते. महाराष्ट्रात तर आर एस एस वाले स्वतःच्या घरावर गायकवाड, जाधव, कांबळे अशा नावाच्या पाट्या लावून जगत होते.) त्यामुळे या आंदोलनात मोदी आपोआपच सहभागी होऊन घरोघरी जाऊन हॅन्डबील वाटत होते. त्याचवेळी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू होते. या दोन्ही आंदोलनाचे मुख्य लक्ष एकच होते, ते म्हणजे 'मुंबई'. जशी मराठ्यांना म्हणजेच मराठी भाषकांना मुंबई महाराष्ट्रात पाहिजे होती, तशीच गुजराथींना मुंबई गुजरातमध्ये पाहिजे होती. किंवा केंद्रशासित दूभाषिक पाहिजे होती. त्यासाठी ही आंदोलने सुरू होती. महाराष्ट्रात त्यासाठी १०९ लोक हुतात्मा झाले होते, त्यामुळे मुंबई नेहरूंनी हा निर्णय महाराष्ट्राच्या बाजूने दिला होता. या कारणामुळे मोदींचा महाराष्ट्रावर राग आहे. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी संसदिय समिती स्थापन केली, त्याला आर एस एस आणि सावरकरांची हिंदूमहासभा या दोन्हींचा विरोध होता. त्याच्या मते देशात नवीन संविधानाची गरच नव्हती, आपले जुने पुराणकाळातील संविधान म्हणजेच मनुस्मृती लागू करावी हा त्यांचा आग्रह होता. पण नेहरूंनी नवीन संविधान लागू केले. पुढे कालांतराने इंदिराजी, राजीवजी यांनीही सांविधानिक मार्गच अवलंबिला आर एस एसला त्याच्या कच्छपी बळी पडणारा उच्चपदस्थ नेता लाभला नाही परिणामी आर एस एसला त्यांच्या मनुवादी व्यवस्थेवर काम करणे कठीण झाले. मोदी चुकीच्या संगतीत असल्याने वडिलांचा मार खाल्लामुळे तसेच पोलिसांच्या भीतीने घरातील आईचे दागीने चोरू पळाले होते. ते थेट नागपूरला आर एस एसच्या रेशिमबागेत पोहोचले. ज्या आर एस एसने स्वातंत्र समरात कधीही भाग घेतला नाही त्याच आर एस एसने ना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भाग घेतला ना महा गुजरात आंदोलनात त्या संघाने मोदीला संरक्षण दिले आधिच कॉग्रेस आणि नेहरूवर राग आलेला माणुस ऐताच सापडला होता, मग काय 'ब्रेनवॉश' करायला किती वेळ लागतो. हेच प्यादं त्यांनी पुढे वापरले. या सगळ्या कारणामुळे मोदी नेहरू, नेहरू परिवार यांचा द्वेष करतात. तसेच मुबई महाराष्ट्राला मिळाल्यामुळे महाराष्ट्र लूटतात. आणि त्यांना महाराष्ट्र द्वेषी लोक मदत करतात. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि या निवडणुकीत हि विषवल्ली गाडून टाका.
दादांनी भाषण नीट आयका त्यांनी हे सांगितलं की मी यवडा मोठा असून मला सोडलं नाही मग आबा कोणाचे जनतेचे हे दादांनी सांगून दिले आहे विचार करा मग दादा सांगत आहे पण ते ओपन बोलले नाहीत समजनाराला हे समजणार....
आबा काय होते हे जनता जानते मी बीड जिल्ह्यातील राहिले आरोप आबावर केला तो तुमचे आभार दादा लिहून ठेवा रोहित पाटील अपेक्षा पेक्षा जास्त लिढने निवडून येणार किंवा तुम्ही आबांच्या प्रेमात रोहित पाटील चे लिढ वाढवण्यासाठी केला असेल तर धन्यवाद दादा मग आपण ही भावनिक आहात हे सिद्ध