दादा माझ्यासोबत पण हा एक प्रोड झाला मी एक हाऊस वाईफ आहे मला आजचे फार्म सात दिवसात कंप्लीट करायला सांगितलेले मी ते करून दिले पण नंतर ते बोलतात की तुमची ऍक्युरिटी नाहीये असं तसं तुम्हाला पैसे भरावा लागतील सहा हजार रुपये आणि मला एक मेसेज आला व्हाट्सअप वर वकिलाचा की तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे भरा नाहीतर तुमच्यावर पोलीस केस होईल. तर आता मी काय करू माझी मदत करा.
Sir he mazya sobat pan zalay te mhnale ki tumhi tumch kam nahi complete kel tar tumchya ghari team yeil mhnun me tyanch kam karte aahe udya te submit karaych aahe pan te bolle ki kamat 30% peksha jast chuka aslya tar 3100 rs bharave lagtil aani nantar te tumchya salary sobat refund hotali me kay karu he samjat nahiye mala