ज्यांनी business सुरू करून बंद केला आहे त्यांना आधी भेटून मग मशीन घेण्याचा किंवा business सुरू करण्याचा विचार करा. हे सांगतात ते income धादांत खोटे आहे. महिन्याला 10-15 हजार कमावणार आणि जागेचे भाडे,तूप,तेल electricity,टिश्यू maintenance charges मिळून 30 ते 35000 होणार...म्हणजे स्वताची जागा नसेल तर business अक्कलखाती गेला.तुम्ही असे video करून लोकांना misguide करत आहात.machine विकत घेताना आधी survey करून मग निर्णय घ्या नाहीतर 100% फसाल. महिन्याला 30-40 हजार ज्यांना मिळतात त्यांचे contact नंबर screen वर द्या ...हवेत बोलू नका.
@@Business_N_Much_Moreमॅडम तुम्हीच या विडिओमध्ये सांगत आहात की multiple machines लावून दिवसाचे 30 ते 40 हजार सहज मिळवू शकता यालाच misguide करणं म्हणतात...तुम्ही काय बोललात ते आठवत नसेल तर विडिओ नीट बघा 1.16 पासून बघा म्हणजे समजेल .