नमस्कार मी रोही..🙏 ( माहेरच नाव - आदिती ) Rohi`s Life या चॅनेलवर माझी जीवनशैली चित्रित करून, माझ्या दैनंदिन जीवनातील आठवणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. #Rohi'sLife #AditiVlog #MarathiVillageVlog
Kiti tey fishlamasaley eyvdhy kshala msaley,fishla msala kshala lavaych,fish saf keley ki 15, minit salt 🧂 laun thyvach,mirchi pn bhijt nay ghatli tri chaltey,mirchi,dhney ,had,lsun,coconut ,suki mirchi nsli tr fkt mirchi pud Ani hey bakich vatan kraych,chan amti hotey,amticha fisna msala layaychi grj nahi ,salt lavleyley fish dhuun amtit sodaychy,ashi amti krun bgh,sasrayna Ani aajila fry fish avdat nay kay
रोही खूप छान वाटले तू पुन्हा आलीस नवीन व्हिडिओ घेऊन. आजी,आई, रोशन, पप्पा हे सर्व कसे आहेत. लवकर बरे व्हा. रोही पापलेट खाण्यापेक्षा सरंगा म्हणजे हलवा खायला खूप मज्जा येते आणि पापलेट पेक्षा चवीला छान लागतो. खूप छान व्हिडिओ झाला आहे 🎉❤
खूप दिवसांनी विडियो आला महत्त्वाचे म्हणजे भात कापणीला सुरवात झाली आणि जेवण ते पण पापलेटच सर्व बरे आहे पाहून आनंद झाला रोशन पण आजी पण बरी आहे तसेच आपला गावपरिवार पण बरा आहे एकून छान वाटल आवडला विडियो