Тёмный
शेतकरी मित्र सुरज आवताडे
शेतकरी मित्र सुरज आवताडे
शेतकरी मित्र सुरज आवताडे
Подписаться
नमस्कार......मी प्राध्यापक सुरज आवताडे (Master Engineer)
"शेतकरी मित्र" हा चॅनेल चालू करण्या पाठीमागचा माझा उद्देश हा स्वतः प्रकाशझोतात येणे हा नसून शेतकऱ्यांची मदत करणे हा आहे.कारण एक शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याची चांगली मदत करू शकतो, माझा माहिती प्रमाणे जर एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या गोष्टीचा चांगला फायदा झाला आणि जर त्याने ती गोष्ट दुसऱ्या शेकऱ्याला सांगितली तर त्या गोष्टीचा दुसऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, याच्याउलट समज एखाद्या गोष्टीमुळे एखाद्याला तोटा अथवा नुकसान झाले आणि ती गोष्ट त्याने सर्वांना सांगितली तर बाकीचे तसे सावध होतील म्हणतात ना पुढच्यास ठेच मागचा शहाणा तस आणि ह्या सगळ्यात पहिल्या शेतकऱ्याचा काहीच तोटा नसणार आहे त्यामुळे मी ठरवलं की चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या शेतकऱ्यांजवळ पोहोचवायच्या. सदर चॅनेल वर मी स्वतःच्या अनुभवाचे तसेच इतर शेकर्यांचे अनुभवाचे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि माझे जे स्वतःचे अनुभव आहेत ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे ..यामध्ये कोणालाही फसवण्याचा अथवा कोणाचे नुकसान करण्याचा माझा कसलाही मानस नाहीये. तरी यामध्ये सर्वांची साथ मिळेल ही अपेक्षा.धन्यवाद
Комментарии
@satyamraut-zs4og
@satyamraut-zs4og 4 часа назад
ही नर्सरी आहे कुठे
@amrutadvant2031
@amrutadvant2031 4 часа назад
रोप तयार करण्यासाठी कोया पाण्यात किती दिवस टाकून ठेवतात.
@user-jl2gz4pk5o
@user-jl2gz4pk5o 9 часов назад
11बाय 7
@AshamatiGiram-qy4dy
@AshamatiGiram-qy4dy 14 часов назад
❤❤❤वाढिसाठी
@satyamraut-zs4og
@satyamraut-zs4og День назад
100 पेरू ची कलम पाहिजे कुठे मिळेल
@WasimNimbalkar
@WasimNimbalkar День назад
Hi
@ganeshbangar4079
@ganeshbangar4079 День назад
Number dya
@ganeshbangar4079
@ganeshbangar4079 День назад
Sir tumcha number day
@user-wv7lx8ir4r
@user-wv7lx8ir4r День назад
Surj great work
@VaibhavWadade
@VaibhavWadade 2 дня назад
सर छाटनी कोणत्या महिन्यात करावी
@shantoshshinde1886
@shantoshshinde1886 2 дня назад
येक खोड रोपे दीड yekrsati पाहिजे
@royalshetkri.
@royalshetkri. 3 дня назад
सर काळी जमीन आहे 15 fut 2 -3दिवसात वापस होते चुनखडी आहे 10 फुटा नंतर 2 फूट आहे
@santoshdukale6565
@santoshdukale6565 3 дня назад
मला रोप पाहीजेत कभी मिळतीळ
@chandrashekharpawar2831
@chandrashekharpawar2831 3 дня назад
खुप सुंदर माहिती मिळाली!🙏🙏रोप कुठे मिळतील?आणि रोपाची किंमत किती आहे?
@swapnildomale7621
@swapnildomale7621 3 дня назад
Price काय आहे sir
@SunilMarne-l5s
@SunilMarne-l5s 3 дня назад
जीवन गठीत डेथ पण जठ
@satyajeetkolawale4364
@satyajeetkolawale4364 4 дня назад
Mast🎉
@digambarkalewar5762
@digambarkalewar5762 4 дня назад
700 झाडे पाहिजे, केशर
@sandeepsonalkar2501
@sandeepsonalkar2501 4 дня назад
Bhau 10 MTR cha Khali jau Nako nahitar naitrojan narcotics hoil
@balkrishnapatil2950
@balkrishnapatil2950 4 дня назад
हरे कृष्ण मी बंगळूर मधून बोलतोय मला सर तुमचा नबंर पाहिजे. पाठवा🙏
@ashokgambhire22
@ashokgambhire22 4 дня назад
कुठे आहे
@shankarkatras595
@shankarkatras595 5 дней назад
लीकीज काढतानी दाखवा व्हीडीओ
@sunilghude5893
@sunilghude5893 5 дней назад
Ek deshi gay ghari aana shiti aapoaap sudhare100%
@user-nf5dn3nk1e
@user-nf5dn3nk1e 5 дней назад
Tur.konya..jatichi.aahe
@user-ds5nq2rp5x
@user-ds5nq2rp5x 5 дней назад
🎉🎉🎉
@user-ds5nq2rp5x
@user-ds5nq2rp5x 5 дней назад
भाऊ.सुप छान महीती दिली. .रोज एक व्हिडिओ पहातो. .माझी आबा बाग आहे. माला तुमचे फार मार्ग दर्णन झाले
@AmarjitJagtap-kx3dm
@AmarjitJagtap-kx3dm 5 дней назад
सुरज अवताडे 🎉🎉🎉
@rajudabhade2162
@rajudabhade2162 6 дней назад
हे काम करणाऱ्यांचा फोन नंबर मिळेल का.
@aktshetkarimitra4886
@aktshetkarimitra4886 6 дней назад
200by200. 1 acre hota
@vishwaschavan9187
@vishwaschavan9187 6 дней назад
लागण करताना गाडूळ खत टाकले तर चालतय का?
@surajavatade
@surajavatade 6 дней назад
हो, चालते ना, शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा वापर करू शकता
@prashantdongare4063
@prashantdongare4063 6 дней назад
यात गुळा शिवाय बेसन पीठ आणि बांधावरची माती टाकायची गरज नाही का?
@surajavatade
@surajavatade 5 дней назад
नाही, फक्त गूळ टाका, बेसन, शेण, माती, गोमूत्र, गूळ, हे सगळे स्लरी मध्ये मिक्स करत असतात
@surajavatade
@surajavatade 5 дней назад
नाही, फक्त गूळ टाका, बेसन, शेण, माती, गोमूत्र, गूळ, हे सगळे स्लरी मध्ये मिक्स करत असतात
@DrShridharRupnur
@DrShridharRupnur 6 дней назад
हे मशीन माळ रानात चालेल का
@surajavatade
@surajavatade 6 дней назад
सगळीकडे चालते
@user-qd3ty6dr7p
@user-qd3ty6dr7p 7 дней назад
खुप छान माहिती दिलीत सर त्या बद्दल धनयवाद
@shaileshpatil890
@shaileshpatil890 7 дней назад
हा कोनता शेतकरी आहे अधुरी माहिती
@unmeshshinde9940
@unmeshshinde9940 7 дней назад
जयहिंद मीत्रा छान माहीती व मार्गदर्शन मीत्रा
@user-qd3ty6dr7p
@user-qd3ty6dr7p 7 дней назад
खुप छान माहिती दिलीत सर तुमचे खुप खुप धन्यवाद
@infinity6246
@infinity6246 8 дней назад
😍😍
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 8 дней назад
शके नाही
@krishnachavan5839
@krishnachavan5839 9 дней назад
सागांयची पध्दत थोडी कमी शब्दात जास्त माहिती हवी थोडक्यात सांगायचे की दोन झाडाचे अंतर इतके लागवड पध्दती हे कळवा😊
@suchitakhot3021
@suchitakhot3021 10 дней назад
Sir peruchya panachya magchya bajula burashi tayar hote aahe tysathi kay karave lagel please help me
@ShankarMatode-tt9ts
@ShankarMatode-tt9ts 11 дней назад
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी मागणी करणार आहे की बोगस कृषी अधिकारी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील अशा शिक्षकांची निवड करून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे अशी विनंती करणार आहे संपादक साप्ताहिक नांदगाव दर्पण
@ShankarMatode-tt9ts
@ShankarMatode-tt9ts 11 дней назад
बोगस कृषी अधिकारी यांना घरी बसून शिक्षकांना त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी दिव्या लावल्या पाहिजेत त्याने शेतकऱ्यांचे भले होऊ शकते
@Animalworlds439
@Animalworlds439 11 дней назад
Phone tevda uchlt java rav
@pandurangutturkar1597
@pandurangutturkar1597 11 дней назад
Hello Hi Prashant Khairmode bhau namaste मी पांडूरंग उत्तूरकर कोल्हापूरहून प्रथम च बोलत आहे . .
@pandurangutturkar1597
@pandurangutturkar1597 11 дней назад
माझे गाव उत्तूर हे कोकण - गोव्या पासून 100 किमी अंतरावर आहे . मला माझ्या शेतजमिनीत आंबा रोपे लावायची आहेत . त्याकरिता मला आपले मार्गदर्शन करावे ही विनंती
@user-ug3mf9dc3m
@user-ug3mf9dc3m 11 дней назад
छान माहिती
@vikramugalmugale3685
@vikramugalmugale3685 11 дней назад
सफरचंद लागवडीसाठी लागणारे रोप कुठे मिळतील
@sachintakawane8288
@sachintakawane8288 11 дней назад
माहिती खुप छान्न आहे पण झाड जवळुन दाखवा कट कुठे करायचे ते दिसेल
@bapusahebjaradpatil4292
@bapusahebjaradpatil4292 11 дней назад
फवारणी कोणत्या औषदाची (कीटकनाशक्काची )करायची ते नेमके आपण सांगत नाही. त्या मुळे आपल्या vidio ला शून्य किंमत येते. फेक व्हिडीओ.
@surajavatade
@surajavatade 11 дней назад
धन्यवाद
@rajendrawarke6297
@rajendrawarke6297 12 дней назад
तुमचा पत्ता सांगा
@rahuldighe5258
@rahuldighe5258 12 дней назад
Address Plz