नमस्कार मित्रांनो , MY NAME IS PRATIK TAYADE . I AM FROM MAHARASHTRA, INDIA . I STARTED A NEW RU-vid CHANNEL . I UPLOADED TO TRAVELING VIDEOS , VLOGING VIDEOS , INFO VIDEOS AND MUCH MORE TYPE VIDEOS IN MY NATIVE LANGUAGE MARATHI AND SOME TIME HINDI . I HOPE YOU ENJOYED THIS VIDEOS . TO PLEASE HIT THE SUBSCRIBE BUTTON . LIKE👍__SHAIR🤳__SUBSCRIBE☝️
AB AAYE HO TO LIKE 👍 AUR SUBSCRIBE ☝️ KARKE HI JANA 🤗
For Sponsorship Or Collab Connect Me Mail - ptayade068@gmail.com
चांगलं काम आहे तुझ्या वयात पोरं दारू पिऊन तंबाखू खाऊन दिवस वाया घालतात तरी तू लोकांसाठी काहीतरी व्हिडिओ बनवतोय लोकांना ते गाईड होते प्रेरणा मिळते तुझ्यासारखा मुलांना असे व्हिडिओ बनवला म्हणजे त्यांना लाईक किंवा सबस्क्राईब करायलाच पाहिजे
बऱ्हाणपूर बस स्टॅन्ड ला आलाच होता तर, बस स्टॅन्ड कव्हर करायचं असतं. असो. खूप छान व्हिडिओ बनविला मित्रा, एकदम सगळी माहिती डिटेल मध्ये दिली. नाहीतर लोक अर्धवट माहिती देतात, आणि तसाच व्हिडिओ पोस्ट करतात. तुझ्या यूट्यूब चैनल ला खूप खूप शुभेच्छा.