देवाची माया किती शक्तिवान आहे ना माहीत आहे इथ सर्व नष्ट होणार, संपणार आहे. तरीही आपल आउष्य सर्व नश्वर गोष्टी एकत्रित करण्यात जात. आपले आजोबा पणजोबा यांनी पण काही सोबत नेल नाही आणि आपण पण काही सोबत नेणार नाही हे ठाऊक असून सुध्दा.25 वर्षे मागे लोटून गेली अस वाटते की कालच तर गेली. आणखी किती आउष्य शिल्लक आहे याचा क्षणाचा सुध्दा भरवसा नाही.. शास्वत आहे ते केवळ प्रभू श्रीरामाचे नाम. देवाला पण हेच मागणे आहे की अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जय जय राम.
सर तुमचा आवाज इतका गोड आहे की कधीही तुमचं गाणं ऐकल की मन प्रसन्न होऊन जात खरंच तुमच्याकडून अजून भक्तीगीतांची खुप अपेक्षा आहे सर.. असच गात रहा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙌🌹✨
Your Bhagyadha Laxmi Bharamma Bhajan Rendition whilst Sharing Stage with Anand Bhate Sir, will Surely Make Bhimsen Joshi & Your Grand Father Proud, you have Scaled All Limitations & Surpassed them as Guru Kabir too says Delight & Surpass tour Spiritual Guru as Sadhaka will make All Proud of Your Sadhana.....
।।जय श्रीराम।। जीवनाचा खरा अर्थ सांगितलाआहे,सुंदरशब्दांतकन ,स्वरांची देणगी लाभलेले, श्री राहुलजी यांनी गायलेले,म्हणजे दुग्ध शर्करा योग अप्रतिम वाद्यवृंद साथ पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतं आमच्या भजनवर्गात रामनवमी साठी बसवतोय।। 💐💐💐💐💐