सन्माननीय अंकुश पाटील, खुप सुंदर व्हिडिओ तयार करता, जेव्हा खेकडे पकडायला जाल, तेव्हा बेबी ला मराठीत व्हिडिओ बनवाला सांगा.मराठी भाषेत खुप लाईक आणि सबस्क्राईब वाढतील.
@@ravipalav3463 धन्यवाद भावा....पुढच्या वेळी नक्की ,भाची ला मराठीत व्हिडीओ बनवायला सांगेन.. आपलं अशीच साथ असुद्या .आमच्या च्यानल ला. पुन्हा एकदा ..धन्यवाद ..भावा