Hello, I'm Sagar Babar. Welcome to my official RU-vid channel, a dedicated space for entrepreneurs and business enthusiasts. With over two decades of experience in business leadership and coaching, I'm here to share my insights and strategies to help you navigate the complex world of business.
📆 Regular Updates for Continuous Learning: Stay tuned for regular content updates, including in-depth discussions, tutorials, and live Q&A sessions.
साहेब 5 10 हजार लोकांची company आहे , म्हणजेच त्या दाम्पत्याला त्यांचा रोजचा खात्रीचा धंदा आहे काय असेल तो म्हणानुच कदाचित 20 30 रुपया कडे ती जास्त लक्ष देत नसणार . कारण त्याच्या बदल्यात तुम्हाला चांगला ग्राहक जोडून घेणं हे महत्वाचं असतं . अस मला वाटत
सर आपण अतिशय छान माहिती सांगत आहात. .श्री गायकवाड साहेबांनी छत्रपती महाराजां सारखा आजच्या युगाचा इतिहास निर्माण केला आहे. ..म्हणून प्रत्येक वाक्य हे परिपूर्ण हवं. .गायकवाड साहेब हे टाटा मध्ये कामाला होते. .त्यांनी त्याच कंपनी मध्ये आठ लोकं बरोबर घेवून हा भारत विकास ग्रुप ही कंपनी चालू केली. .बाकी सर्व माहिती बरोबर आहे. .
साहेब, आम्हाला अभिमान आहे कि बीव्हिजी चे मालक आमच्या सातारा जिल्ह्यातील आहेत. आणि आमचं गावं त्यांच आजोळ आहे. आज आपण म्हणता ते खरे आहे.त्यांनी अनेक उद्योग उभे केले आहेत. आमच्या येथे फुड प्रोसेसिंगची कंपनी चालू केली आहे.धन्यवाद