एक मोठी कलाशी घ्यायची त्या आडवी टिपरी बांधायची व तिला मीऱ्या करून साडीचे मध्ये भाग करून गाठ करून घ्यायची व नंतर ती चौरंगावर कलाशी मांडायची व साडीच्या मीरा सेट करून घ्यायच्या जो कलश तांब्या आहे त्या मध्ये नारळ ठेवायचा व वरतून व मुकुट बांधायचा नारळाला नंतर ज्वेलरी वगैरे घालायची