Тёмный
SANADI PROPERTY
SANADI PROPERTY
SANADI PROPERTY
Подписаться
महाराष्ट्रातील खुप सुंदर अशा प्रॉपर्टीज आता घर बसल्या सर्च करा. योग्य किंमतीत व बजेटमधील जागा सनदी प्रॉपर्टीज च्या सहाय्याने खरेदी करा.

अत्यंत महत्वाची सूचना : सनदी प्रॉपर्टीज ही NA जागा, शेतजमीन आणि घरे खरेदी करणायसाठीची मार्केटिंग चॅनेल आहे. कुठलीही प्रॉपर्टीज खरेदी करण्यापूर्वी प्रॉपर्टीची सर्व कागदपत्रे तपासणे, जागेचा सर्च रिपोर्ट आणि पेपर नोटिस काढणे ही खरेदी करणार्‍या व्यक्तीची जबाबदारी आहे. जागेचा सर्व व्यवहार खरेदी करणार्‍या व्यक्तीने जागामालक यांच्या सोबतच करायचा आहे. व्यवहारामध्ये ब्रोकर असल्यास त्याच्या कमिशन ची जबाबदारी देखील जागा खरेदीकरणार्‍या व्यक्तीची राहील. या सर्व गोष्टी पडताळून खरेदीकाराने सर्व व्यवहार करावा. यात कोणाचीही फसवणूक झाल्यास सनदी प्रॉपर्टीजचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Business Contact - info.sanadiproperty@gmail.com
Комментарии