If you're on this page and Reading this then, First of all, Thank you for checking out my RU-vid channel!
I'm Sumit🙏 , I Started This Channel For Vlogs And Travel Videos 🚴 Culture Videos, Food Realted Video, Short Films, Documentry And Personal Vlogs And
I love to Travel And Share My Life Experiences By Taking Some Video and Photos.
नमस्कार मित्रांनो 🙏🏼
आपण माझ्या ह्या चॅनल ला भेट दिली त्यासाठी सर्वप्रथम आपले आभार.
मी सुमित 😎, हा चॅनल मी विलाॅग 📸 आणि ट्रॅवल विडीओ 🛣️ दाखवण्यासाठी सुरु केला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकता सांस्कृतीक 🕉️ , खाद्य 🧇 , लघू-चित्रपट 🎬 , माहितीपट 🎤 आणि वैयक्तिक विलाॅग 🤹🏼♂️.
आपल्याला माझा हा चॅनल आवडला असेल 🤗, तर नवनविन गोष्टींसाठी नक्की फाॅलो करा मला ➡️ फेसबूक , ➡️ इंस्टाग्राम आणि ➡️ ट्विटर वर.
तुम्ही मला फाॅलो करु शकता, सुमित शेंडे विलाॅग 📹
व्यावसायिक प्रश्न आणि विडीओ कोलाबोरेशन साठी Business Queries And Video Collaboration:-
खूप छान काम करताय तुम्ही सगळे आपली परंपरा जपून, ती कॅमेरा मध्ये कैद करून जगापुढे मांडताय. पण अजून आकर्षक बनवता येईल, कॅमेरा खूप shake होतोय आणि कॅमेरा angle पण वेगवेगळे घेतले असते तर अजून छान वाटले असते पण उत्तम प्रयत्न.❤👍😊