Hello Friends...... Hii I am Saroj Ghodeswar and Welcome To The Traditional Saroj Kitchen.
आपण सगळयाचा ट्रेडिशनल सरोज किचन मध्ये स्वागत आहे. माझं नाव सरोज घोडेस्वार आहे व अख्या महाराष्ट्र राज्य ची अस्सल गावरान व पारंपरिक पद्धतीची रेसिपी या युट्यूब चॅनल वर मिळणार आहे , व त्या करिता आपण सगळं आम्हाला सपोर्ट करा. सबक्राइब करा, लाईक, शेयर व कमेंट करा.व आपलं सहभाग नेहमी पाठीशी असू द्या. आजकालच्या या आधुनिक काळात आपलं पारंपरिक ट्रेडिशनल गावरान रेसिपी काय आहे,हा दाखवण्याचं कार्य हा युट्यूब चॅनल करित आहे आणि म्हणूनच आपलं सहभाग असू द्या. धन्यवाद. सबक्राइब केल्या शिवाय जाऊ नये.🙏💞 Thankyou so much.............
@@ashokbansode7626 कमेंट बद्दल धन्यवाद 🙏 व आपल्या महाराष्ट्रीयन मराठमोळ्या खाद्यसंस्कृती जगभरात दाखवणं हे आमचं कार्य व स्वप्नं व या कार्यात आपला सहभाग नेहमी पाठीशी असू द्या म्हणजेच लाईक शेयर कमेंट व सबक्राइब नक्की करा 🙏💞🌴