CLASSIC IN CLASSICAL AND EVERYTHING INCLUDING UR LOVELY PRESENCE ON STAGE. PL. STZY SAFE, ZS HSPPY AS U R ZMD B ZS DIGNIFIED AMONGST Z VOMBINATION OF ALL THST U R. MAY U BE ZND IR FAMILY B BLESSED FPR EVER. NZMASTE , PNE OF URILLIONS OF AIRERS. ALSO A VERY DEEP ROUTED FZN IF U MZY PL. PERMIT.
गायनात श्रोते गुंग झाले आणि त्याच बरोबर आपण स्वतः सुद्धा तल्लीन झालात यात तुम्हाला समाधान मिळाले अशा दुहेरी आनंदाला यशस्वीता म्हणतात . आरोह आणि अवरोह यांची मन पूर्वक प्रशंसा!
शांतता आहे, जुन्या आठवणी आहेत बालपण व मागील आयुष्यातील काही सुखद व दुःखद दोन्ही गोष्टी आठवतात , मन भरून येते , शांत वाटते खूप छान संगीत,गीत लेखन व तितकेच सुदंर गायन ❤
She is very talented singer of current generation..With her sweet voice and systematic presentation of every Rag she sings ,she has created her" own distinguished position" among prominent singers of Hindustani Classical Music of today.