Hello friends, Welcome to "Satish Bhalerao", I created this channel on 28 Oct 2017, this is my second RU-vid channel on RU-vid, for wanderlust travel, marathi wedding comedy acting and informative Vlogs /videos
Subscribe केलं नसेल तर करायला विसरू नका..
►Connect with me on Facebook facebook.com/satish.bhaleraw For Business Enquiries Email : megafotostudio.pune@gmail.com
दादा, तुझा गावचा बैल पोळा साजरा करताना दाखवला, मला एक विचारायचं या बैलांना नाकातून वेसण टाकल्यावर त्यांना ओढत ओढत नेताना त्रास होत असतो का? आणि दुसरं म्हणजे त्यांना फटाके, वाद्य याच्या आवाजाने त्रास होत असेल? आणि एका ठिकाणी मोठी काठीने मारल्याचे दृष्य दिसये, तर हे टाळले तर अजून चांगला पोळा साजरा होईल, पण दादा तू तुझा best प्रयत्न केला आहे video काढन्यासाठी 🎉1 no.