नमस्कार मित्रांनो ! माझ्या चॅनेल वर आपले स्वागत आहे !
माझ्या या चॅनेलवर आपल्याला सर्व प्रकारच्या माहितीचे नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी मिळतील. यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे Notifications आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्वरित या चॅनेल ला Subscribe करा.
चॅनेल वरील व्हिडीओ आवडले तर व्हिडिओला like करा. आणि आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर मला Comment करा.
ग्राहकाच्या नावावर क्लिक करून ग्राहक ओपन करा नंतर वरच्या बाजूला पुन्हा नावावर क्लिक केले की delete customer किंवा ग्राहक हटवा हा पर्याय लाल रंगात दिसतो. त्यावर क्लिक करा