सदर चॅनेल हे जवळील शेती, निसर्ग, पशुपक्षी व काही सुंदर ठिकाण हे दाखवण्यासाठी सुरू केले आहे।तरी तुम्हाला ही व्हिडिओ आवडतील व यातील काही गोष्टीचा फायदा होईल याची काळजी घेईन तरी व्हिडिओ मध्ये माझ्याकडून काही चुकीचे घडले तर कॉमेंट मध्ये कळवावे, #farming #nature #birds #jungel
.🙏🙏 जय जंगदबा माता: छान मंदिर आहे . घरी बसून दर्शन झाले अम्ही केळापुर जगदंबा मंदिर बघि ल नाही. तुम्ही छान माहिती दिली . अमच दर्शन झाले🙏🙏:. वतुमच अभिनंदन स्वपनिल
नाही सापडणार दादा बैल जोडी.....एकदाची चोरी गेलेली जोडी सापडत नाही ओ....आमच्या घरची पण एक बैल चोरी गेला....गावातल्या काही हरामखोरानी....रात्री शेतात जाऊन....एक गरीब बैल न मारखुंडा बैल नेला...आणि एक मारखुंडा असलेल्या ने तो राहिला.... पण गरीब बैल नेला....आम्ही खूप प्रयत्न केले....पण नाही सापडला....🙏😭🙏