तुमची जोडी 👫💜 Love साठी चागली आहे. आता कला दाखवायला घरी घेऊन जायचा विचार कर नाही तर दुसरा घेऊन जाईल जोडी सोबुन दिसते, आईला मदतिची गरज असेल म्हणून... ❤❤
सध्या आपली आदिवासी संस्कृती नाहीशी होत चाललीय.... पण आपल्या या आदिवासी कलाकारांनी खूप छान आपल्या संस्कृतीची कमबॅक केलाय.... हे गाणं कदाचित तरुण पिढीला तर नाही एवढं खास वाटेल... पण आपल्या आज्या आजोबाना खरंच खूप आवडेल, आणि त्यांना त्यांचा काळ आठवेल....❤❤