कोल्हापुर ला कधी यायला भेटलं तर नक्कीच येईन खुप मस्त वाटलं विडीयो पाहुन पण एकदाही आलो नाही मला महालक्ष्मी आणि ज्योतीबा दर्शन घ्यायची खुप इच्छा आहे तसेच कोल्हापुर दर्शन करायचंय संपुर्ण हा विडीयो मुळै मला आत्ताच कोल्हापुर ला यावंसं वाटतंय ❤❤
किरण दादा तिवरे गंगेचीवाडी मध्ये पण य ना दर तीन वषानी यात्रा असते तिवरे गंगेचीवाडी मध्ये गंगा माय प्रकट होती ती दीव दिपावली परत असते..सवॆ भाविकांची गंगा बघण्यासाठी गदॆ असते महीन्याभर गंगा असते दादा तिवरे गंगेचीवाडी मध्ये भेट दया..दर तीन वषानी गंगा येती..
फेरी वाले दुकान वाले गुटखा बंदी असून गुटखा विक्री...करतात त्यांच्याकडून असे पैसे जमा करतात...नागरिकांनी तक्रार केली की ह्यांचे हात बांधले जातात का तर पैसे घेतात.मग कारवाई काय घंटा करणार...मी प्रत्यक्ष घेतला आहे अनुभव असे आता आपण सर्व जनतेने तत्पर राहिले पाहिजे तरच हे प्रकार बंद होणार.
काल मी परेल ला हॉस्पिटल ला जात असताना संद्याकाळी 7 वाजता विक्रोळी सिग्नल ला एक पांढरा कावळा आडवा आला बाजूला घ्यायला बोलला भिकारचोट बेल्ट लावला आहे गाडी शिस्तीत चालीय मग हे का आई बहीण काडली काच खोलून तरी आडवा आला गाडी थांबावली नाही तसा बाजूला झाला