@@MultitalentedNarayani8693अहो गंमत केली. बाप्पा मस्तच हां. फार रेखीव आणि एसओ फ्रेंडली आहे मूर्ती. तुम्ही मला उत्तर दिलेत या साठी खूप आभार. कुंडी रंगविण्याच्या वीडियोत माझ्या कमेंटला छान रिप्लाय दिलाय तुम्ही. बोलाविन तुम्हाला माझे एक्झिबिशन पाहायला नक्की .
कॉमेंट्री बेस्ट🎉 कला best🎉. मी गेली ४५ वर्ष बँकेची नोकरी आणि घर सांभाळून प्रत्येक कचरयातून खूप सारी कला रोज करते. रोज एक वस्तू करायचीच. असे करत मी २५०० पेटिंग्स, २०० कुंड्या, जुन्या कपड्याची पायपुसणी, पेपर रद्दीचे खूप वॉल हेंगिंग, फ्लॉवर पॉट्स असे खूप काही करून घरात एक म्युझियम केलेय. लोक ते पाहायला येतात तेव्हा छान वाटते. आज ६० वर्षाची आहे मी पण हाताने गणपती करते गेली ४० वर्षे. फळे, फुले, पेढे , खडीसाखर आशा वस्तू वापरुन गणपती करते. खूप गर्दी असते पाहायला. “ कलेला आणि कलाकाराला. मरण नसते”. 👏👏👏👏👍👍छान वीडियो, बेस्ट मस्त वा
@@MultitalentedNarayani8693 बाय द वे, मीही यू ट्यूब वर आहे. २२ वीडियो जे कलेशी निगडीत आहेत असे सर्व तिथे आहेत. Alkachitnis7415 यावर. तुम्ही माझ्या काही “ उचापती” 🤗तिथ पाहू शकता. 🙏🙏🙏
@@MultitalentedNarayani8693 our skin is very delicate. So u should tc. 😊 U can also wear normal use and throw gloves while mixing and application in future 👍