रुम बघायला देतात का बिल्डिंग चे दरवाजा बंद असतो कोणती वेळ आहे का बघायची. आणि तुम्ही others charges भरलेत का रायगड भवन बेलापूर येथे 2nd floorला manager ने आम्हाला सांगितले की कदाचित ते माफ होऊ शकते तर तुम्हाला या बाबतीत काही माहिती आहे तर सांगा
अजिबात कोणी रूम घेऊ नका एक तर याचे काम राजा सारखे त्यात आता यांनी मधेच काय दिवस आधी online payment साईड बंद करून टेवली आणि आपल्या लेट payment che fine मारत आहे त्यात काय विचारू केले तर उडवा उडवी चे उत्तर देता अजिबात कोणी अर्ज करू नका..