Тёмный
STORY MARATHI
STORY MARATHI
STORY MARATHI
Подписаться
नमस्कार🙏🙏🙏
मी.अंकुश चंद्रकांत चाळके आपल्या महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक,ऐतिहासिक,क्राईम स्टोरी,आणि वायरल बातम्या, किंवा कोणत्याही अन्यायाविरुद्ध,बेधडक मनमोकळेपणाने स्वतःचे व्यक्तिगत मत मांडण्याचा प्रयत्न करतो.या सर्व गोष्टी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम,या सोशल मीडिया माध्यमांवर ती सुद्धा पाहू शकता.खालील दिलेल्या लिंक वर जाऊन आत्ताच आम्हाला फॉलो करा.आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार.🙏🙏🙏

Комментарии
@sanjaysutar1986
@sanjaysutar1986 15 часов назад
मी धरण गृसत आहे कोयना नगर.
@dghknp
@dghknp 20 часов назад
2 मिनिट व्यर्थ...
@MahindraRajput-mc8lm
@MahindraRajput-mc8lm День назад
Me prakalp grste
@vrushalikadam475
@vrushalikadam475 День назад
❤❤❤❤❤❤
@kailasbhoj4105
@kailasbhoj4105 День назад
म्हणजे पुढारी तेव्हा पासून लोकांना फसवणूक करतात
@ravikumargangawane533
@ravikumargangawane533 День назад
Mi pan ahe प्रकल्प गर्त
@OmkarSangavkar-h7c
@OmkarSangavkar-h7c День назад
2:03 2:03 2:03 @storymarathi 3y ago कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी हा खास व्हिडीओ नक्की पहा मी प्रकल्पग्रस्त.
@ShobhaRupna
@ShobhaRupna День назад
नाही मिळालेली
@pinakibhome3075
@pinakibhome3075 День назад
Subtitle भयानक आहेत.
@nitinmore4296
@nitinmore4296 День назад
आपण वीजनिर्मिती प्रकल्प आजून सुरू करणे गरजेचे आहे ❤
@SurajSutar-fu6jk
@SurajSutar-fu6jk День назад
मी प्रकल्पग्रस्त
@AkashMhalungekar
@AkashMhalungekar 2 дня назад
मी प्रकल्पग्रस्त आहे
@alkakadam611
@alkakadam611 2 дня назад
मी प्रकल्प ग्रस्त चास कमान धरण
@udaysb8679
@udaysb8679 2 дня назад
भुकंपाचा धक्का बसला नाही ठिक आहे पण जवा भूकंपाणे कोयना धरण फुटेल तवा तुम्हाला सुद्धा कळणार नाही
@arunamutadak9423
@arunamutadak9423 2 дня назад
Kanye knitted ShaharAhe
@user-lr6nt4hi9x
@user-lr6nt4hi9x 2 дня назад
मी सुद्धा प्रकल्पग्रस्त नाही. पण त्या लोकाना न्याय मिळाला पाहिजे...खोट्या आशेपोटी त्यांनी सरकार वर विश्वास ठेवून आपल्या जमिनी दिल्या...खरच त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@rameshgurav4625
@rameshgurav4625 2 дня назад
मि प्रकलपग्रस्त काळम्मावाडी दूधगंगा धरण आज प्रकल्प पूर्ण होऊन 35वर्ष झाली तरीही प्रकलापग्रस्थअंचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 3 дня назад
हा कॉमेंट्री सांगणारा खोटा व बोगस माणूस आहे ,कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे तत्कालीन व नंतरच्या शासनाचे एक उत्कृष्ट ,आदर्श काम आहे भारतात पुनर्वसन कायदा प्रथम महाराष्ट्र शासनाने तयार केला आहे ,अयोध्यामध्ये जाऊन बघ पुनर्वसन चे 2024 मध्येकसे 12 वाजवले जाते ते
@sanjaychoraghe316
@sanjaychoraghe316 3 дня назад
मी प्रकल्प ग्रस्त नाही पण त्यांच्या व्यथा खुप वाईट आहेत,😢
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 3 дня назад
हो, मी स्वतः कोयना प्रकल्प ग्रस्त व्यक्ती आहे. प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून १९९८- २०१३ पर्यंत सरकारी नोकरी साठी खूप प्रयत्न केले पण मला कोठेही नोकरी मिळाली नाही. आजही प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून दाखला तसाच घरी पडला आहे.
@pundlikpatil6406
@pundlikpatil6406 3 дня назад
धन्यवाद
@ganeshdhawadeganesh9523
@ganeshdhawadeganesh9523 3 дня назад
National defence academy khadakwasla jamini ghetlya puddhay kahi nahi bagha thumala kahi jamtai ka
@Dada-uq9jr
@Dada-uq9jr 4 дня назад
LUDO tune waale like kara ---
@ayubaman8932
@ayubaman8932 4 дня назад
मी धरणग्रस्त आहे...कोल्हापूर वारणा धरण
@kadamdeeakd553
@kadamdeeakd553 4 дня назад
मी प्रकल्प ग्रस्थ नाही, पण त्या माझ्या बांधवांना दिलासा मिळण्यासाठी आपण व्हीडिओ बनवा.
@vikasmemane7061
@vikasmemane7061 4 дня назад
प्रकल्प ग्रस्त लोकांच्या समस्या समोर आणाव्यात.
@vijaybhuikot2217
@vijaybhuikot2217 4 дня назад
देव करो सरकारला बुध्दी सुचून या राज्याच्या विकासासाठी आपल्या अस्तित्वावर पाणी सोडणारे शेतकरी बांधवांना न्याय मिळावा हीच अपेक्षा जय शिवराय 🙏
@namdevjadav5186
@namdevjadav5186 6 дней назад
चागला आहे व्हिडिओ दादा
@spk8990
@spk8990 7 дней назад
Jamin milalya nahit.... khar asel tr ata wisra mhanav! Pn Mala wattay bhetlya aswyat... nahitr lokanni andolan karun hya goshti milawlya astya.
@anilshinde7833
@anilshinde7833 7 дней назад
श्रम वाटायला हवी.....
@govindjadhav4803
@govindjadhav4803 8 дней назад
नेहरू होते म्हणून झालं, नेहरू स्वतः गवंडी बनले होते.
@anilkamble2668
@anilkamble2668 9 дней назад
मी प्रकल्प ग्रस्त
@Retired_police
@Retired_police 11 дней назад
Mast
@balusul577
@balusul577 13 дней назад
धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल
@prakashmane4272
@prakashmane4272 13 дней назад
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@kailasnirguda8755
@kailasnirguda8755 14 дней назад
Tya velela badkam ani atta baga aaj kel udya tutun jat
@ShureshSalunkhe-rb7jo
@ShureshSalunkhe-rb7jo 14 дней назад
Suresh Salunkhe koyna
@nileshkokare8726
@nileshkokare8726 15 дней назад
Nokarya bhetlya ki saglyana hyanchya jamini gele te
@Mr.Vaibhavraj07
@Mr.Vaibhavraj07 17 дней назад
jmin mily hvi ttyanchi 😢
@ajitkumarsagar
@ajitkumarsagar 17 дней назад
Dam madhe 200 feet lift ne janyacha anand Historical hota.
@santoshmane5441
@santoshmane5441 21 день назад
मी प्रकल्पग्रस्त आहे अजून कायच नाही मिळाले ?
@SudhirDeshpande-ml7sf
@SudhirDeshpande-ml7sf Месяц назад
मी dharan ghaghst
@sangramgosavi3401
@sangramgosavi3401 Месяц назад
अतिशय चुकीची आणि अर्धवट माहिती घेवुन हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे थोडी माहिती घेवुन व्हिडिओ बनवत जा, खरी माहिती मी तुम्हाला देतो पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील पाणी वीजनिर्मितीनंतर चिपळूण जवळील खाडीत (अरबी समुद्र) मिळत असे. हे पाणी परत एकदा अडवून त्यातून विजनिर्मिती साठी प्रकल्प उभारण्यात आला. त्याकरिता कोळकेवाडी येथे 62 मीटर उंचीचे 497 मी. लांबीचे धरण बांधण्यात आले. शिवाय 4 थ्या टप्प्यात लेक टॅपिंग करून तब्बल 1000 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती करून हे पाणी 3 ऱ्या टप्प्यात म्हणजे कोळकेवाडी धरणामध्ये सोडले जाते.
@user-js9qy5gj7w
@user-js9qy5gj7w Месяц назад
मी भामा आसखेड धरणग्रस्त आहे आमची आमचे सहा एकर जमीन पाण्यात गेली आहे पण त्याचे आम्हाला काही मोबाईलला मिळाला योग्य मोबदला मिळाला नाही
@adavyapparangatte9606
@adavyapparangatte9606 Месяц назад
मी पण प्रकल्पग्रस्त आहे अमच्या मुलाना नोकरी नाही
@hemantsatam2088
@hemantsatam2088 Месяц назад
कॉंगेस पार्टी त्या काळी सत्ये मध्ये होती पण पैसे दिले नाही 🙏
@bspatil2109
@bspatil2109 Месяц назад
"मी प्रकल्प ग्रस्त "कोणाच्यातरी सुखासाठी या बिचाऱ्यांचा कडेलोट का केला जातो?पुढच्या सर्व पिढ्यांचे उपजिविकेचं ,जगण्याचं साधनच इतरांच्या सुखासाठी त्यागायचं!एक इंचभर जागेससाठी भांडणारी माणसं या मी प्रकल्प ग्रस्तासाठी काय करताहेत?
@sanjaysable2006
@sanjaysable2006 Месяц назад
2014 मध्ये बांधलय ना? 😂
@manojpawaskar2892
@manojpawaskar2892 Месяц назад
शिंदे सरकारने तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. निवडणूक मध्ये फायदा होईल