ह्या फालतू गीरी साठी गावागावात कलेचे धिंडवडे काढतात हे आज पाहायला मिळाले खरंच ते निळू फुले, दादा कोंडके, गणपत पाटील काय ते कलाकार गावागावातून जिल्ह्यात सिनेमे, नाटक पाहायला हाऊसफुल्ल व्हायचा तो ह्या कलाकारांनी उलट करून दाखवला दाद द्या सर्व मॅसेज करणाऱ्यांनी बाकी माझी तर भेटले तर लाथाच खातील जय महाराष्ट्र 👎🦶🦻🚩🚩🚩
हाथ न लावता आणि ते हि भर रस्त्यात ट्रॅफिक मध्ये सायकल चालवणे ,आणि तेही डोक्यावर वजन घेऊन, अश्या व्यक्तीच जिगरबाज असतात आणि त्या संकटाला घाबरत नाहीत, शेवटी पोटाची भुकच महत्त्वाची....😔