नमस्कार मंडळी, मी 'शितल' आणि तुम्ही पाहत आहात 'दिल्लीकर मराठी'... आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडीओ द्वारे रोजची देवपूजा, वर्षभरात साजरे होणारे सणवार,त्यांच्या योग्य पद्धतीने पण सहजपणे तुम्हाला समजतील अशा पूजाविधी, तसेच व्रतवैकल्यं कशी करावीत,काय नियम पाळावेत यांची माहिती, वास्तूशास्त्राची माहिती, राशीभविष्य,ज्योतिषीय उपाय,अधूनमधून आरोग्यविषयक माहिती सुद्धा देत जाईल! बदलत्या काळात काही पारंपारिक गोष्टींचा विसर पडत चालला आहे,आपल्या पुढच्या पिढीला हे सांगणारं कुणी नसेल पण समाजमाध्यम(Social Media) हा चांगला पर्याय आहे की ज्यावर आपण व्हिडीओ च्या स्वरूपात ही माहिती टिकवून ठेवू शकतो. तुम्हाला पूजा-अर्चा,धार्मिक गोष्टी याबद्दल आवड असेल तर तुम्ही नक्की आपल्या "Delhikar Marathi -दिल्लीकर मराठी " चँनेलला Subscribe करू शकतात,तसेच बाजूला एक🔔 दिसेल तेही दाबून ठेवा,म्हणजे व्हिडीओ आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न comments द्वारे पाठवा.. धन्यवाद..
तुम्ही असं सांगा ना हे सर्व निसर्ग नियमाने होत हे सर्व शारीरिक दृष्टीकोन असत हे सर्व झाल्याशिवाय स्त्री म्हुणुन होईल कशी सगळ्या कता भकडं आहेत शारीरिक दृष्टीकोन चा अभ्यास चा म्हाहीतच नाही त्यांना हे काय कळेल 🙏
Tai जेव्हा पासून तुमचे video बगत आहे माझ्या मध्ये खूप मला बदल झाल्या सारखे मला वाटतं आहे कारण नकळत माझ्या कडून चुका होत होत्या आणि तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतं आहे ताई
धन्यवाद ताई,आमच्या माहिती चा तुम्हाला फायदा होतोय,व्हिडीओ कामात येताय हे ऐकून आनंद झाला, आणि तुम्ही आम्हाला एक अनुभव म्हणून कमेंट्स द्वारे सांगितलं खरंच खूप बरं वाटलं🙏💗🥰
Di mayra bhi kam chalta nahi silai ka or kam aata hai to paysa tikta nahi or paysaa kharch ho jata mai konsa upay karu hum rent kay ghar par rakhty hai...or darvaja par chokhat nahi hai ..😮
Koi baat nahi dear. Mere bhi darwaje par choukhat nahi hai yaha. Rent k ghar aise hi hote hai. Channel par bahut vdo hai laxmi prapti k aap wo dekh lena