माझा सिंधुदुर्ग माझा सिंधुदुर्ग या युट्युब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मी मिनानाथ वारंग सहर्ष स्वागत करीत आहे.या चॅनल वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन, दशावतार,कृषी, सांस्कृतिक,ऐतिहासिक,वैचारिक,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,तांत्रिक,वैद्यकीय अश्या अनेकविध विषयावर आधारित व्हीडिओतून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही दिलेलं सहकार्य व प्रोत्साहन माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.आपल्या अनमोल मार्गदर्शन व समीक्षणाची गरज आहे.नक्कीच मी चांगले व्हीडिओ बनविण्याचा प्रयत्न करेन.
अशीच ही पारंपरिक पद्धतीने भजन झाली तर किती बरं वाटतं शांत हरिनामाचा गजर व आध्यात्मिक बतावणी ऐकुन बरं वाटलं जांभळे सुंदर गायन व अध्यात्मिक बतावणी आपल्या गुरु माऊली बुवा श्री. प्रमोदजी हर्याण यांचे पट्टशिष्य आहात खरंच नाव आहे आपलं असाच आपल्या गुरु जनांचा आदर केला पाहिजे.. ❤❤❤❤🎉🎉 आपण काही न शब्द बोलता भजन करु. शकता