नमस्कार सर्वाना माझ्या स्मार्ट मराठी शिक्षक या RU-vid Channel वर आपले सर्वांचे स्वागत आहे. येथे मी विधार्थी , शिक्षक आणि पालक यांना उपयुक्त अश्या व्हिडिओ अपलोड करतो आहे. या मध्ये शालेय उपक्रम, गणित, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा , स्कॉलरशिप परीक्षा , विविध स्पर्धा परीक्षा यांना उपयुक्त व्हिडिओ अपलोड करतो. नवोदय तयारी साठी वेगळी व्हिडिओ मालिका केली जात आहे. जास्तीत जास्त होतकरू विध्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओ पाठवाव्यात जेणे करून त्यांना याचा लाभ होईल.