हल्ली काही ठराविकच कलाकार कोळी परंपरा जपण्यासाठी धडपडताना दिसतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात याचा आंम्हा तमाम जमात बांधवांना अभिमान आहे. जिथे तुम्ही कार्यक्रम केलात त्याच लोकांना कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी कोळी अभ्यास दौऱ्यादरम्यान आम्ही भेटलो होतो. अभिमान वाटतो या खारवी समाजाचा पै-पैसा जमा करून समाजभवन बांधल्याचा.
खर आहे भगवानदादा एवढं मोठं भवन बांधणे खायचं काम नाही कारण त्यांनी ती जागा विकत घेऊन ते भवन बांधले आपल्या मुंबई सारख्या शहरांमध्ये आपल्या समाजाचे कोळी भवन सुद्धा नाही याची खंत मला वाटतं आपण छान शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच आशीर्वाद ठेवा जेणेकरून मी आपल्या कोळी समाजाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पोहोचवण्याची शक्ती मिळो धन्यवाद दांडेकर साहेब
Sonya sarkhi mansa kashtacha gham galnare nakhwa aani nakhwin Aani aamcha dokyawar basleli aamchi rani aamchi aaaai mauli ekvira aai Ekvirecha udo udo ❤🙏🙏🙏🙏aai hinglai mate ki jai ❤🙏🙏🙏🙏sati aasra cha jai jai kar bol bol mothya bayancha jai jai kar❤🙏🙏🙏🙏🙏
कोळी समाज आपल्या बायकांना सोन्याने सजव तो आणि बँकेत पैसा ठेवत नाही बायको हीच त्याची बँक पण बँकेत ठेवला पैसा तर टॅक्स भरावा लागेल जशी जमीन सर्वांची तसाच समुद्र सर्वांचा पण शेतकरी जमीन कर भरतो पिकांचेकर भरतो पण कोळी समुद्रातून मासे घेतात त्या समुद्राचा किंवा उत्पन्नाचा टॅक्स भारत नाही समुद्र काय त्यांच्या मालकीचा आहे? मग सोन्याने बाई सजवली तर काय नवल?