तुझी पिढी गुखान्यात,गुलामीत गेली बाबा पण या तरन्या पोरांना नादी लागू देऊ नको.. त्यांना शाळा शिकव... फार मोठे होतील,फकिरा सारखं बहादर होतील.. जय शिवराय, जय भिमराय,जय लहुजी
पोतराजा विनंती आहे अरे आपण लक्ष्मी आईचे सेवक आहात पण पशु हत्या करू नका मला माहित आहे का स्वाती आणि बळी देना हा कायद्याने गुन्हा आहे मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका