Тёмный
Filmi Promos
Filmi Promos
Filmi Promos
Подписаться
On our channel you will get daily serial upadtes
Комментарии
@revatikamble857
@revatikamble857 19 минут назад
छान सिरियल आहे पण AJ Only Sympathy दाखवत होते लीलाला😢 Leela आहेच Good Lady आणि तिने तिचा चांगुलपणा तसाच ठेवावा पण स्वतःची किंमत कमी करून घेऊ नये 🙏 आजी खूप चांगल्या आहेत 🙏 Leela ने स्वतःचा स्वाभिमान सोडू नये आणि खरोखर स्वतःला Strong बनवाव कारण आजी सोडल्या तर कोणीही लीलाची Help करणारं नाही 😢😢😢😢😢 आता तर AJ पण Leela ला Avoid करणारं 😢So please Leela be Strong 👍 & हा लीला चे ते एक वाक्य नेहमीच आठवत की ही Service फक्त AJ न साठीच आहे का? 😂😂😂😂😂😂 अंतरा आई च्या फोटो समोर 😂😂😂😂😂 श्वेता असती तर तिने काहीही असं केलही नसतं आणि तिला गरजच नसती लागली कारण ३ सूनानी श्वेता ची मदत केली असती 🙏 बिचारी Leela 😢😢😢😢😢😢😢
@nainamistry2176
@nainamistry2176 15 часов назад
A j ni leela la ho bolayla paije kit priyant antrachi aathvenat Joojnar aahi aata teri A J ni present made jagayla शिकायला paije A J aani leela chi jodi no 1 aahi sagdi mulila A J sarkha navra minala paije A J aani leela love you❤😘
@anitagaikwad9230
@anitagaikwad9230 День назад
kahitari kay sangata
@sangeetakuchekar1496
@sangeetakuchekar1496 День назад
एजे खुप छान काम करतात दिसतात पण छान
@nehashreeswamisamarthdighe7230
Aje आणि लीला दोघांनी मस्तच काम केले आहे तसेच ईतर सर्वांचे काम देखील मस्त ❤
@nayanarathod8932
@nayanarathod8932 День назад
खर..च लीला तु मूखृ आहे..😂 सूना आचवते तशी नाचत आहे...शेमंपीयन ची बाटली पण ओळखायलां होत नाही...😅
@minaxisoman8921
@minaxisoman8921 День назад
Leela vendhali asli tari manane saf ahe. Kapto Kiva dusht nahi tila yogya to man milala pahij
@revatikamble857
@revatikamble857 День назад
Leela खरोखर खूप छान आहे म्हणजे ती अशी खोटं वगैरे वागणारी नाही AJ न च्या सूनांसारखी 🙏 त्या कपटी आहेत खोटेपणा करतात Only आजी Leela ची साथ देतात 🙏 तसे AJ पण Leela ची साथ देतात आणि त्यांनी Leela च्या प्रेमाचा आदर केला हेही कमी नसे 🙏👍 लवकरच Leela ची Value AJ ना कळू देत आणि त्यांनी Yes म्हणू देत
@jayshreeealshi4843
@jayshreeealshi4843 День назад
त्या तिघींना माज आहे पैशांचा, तो उतरलेला दाखवा लवकरच
@kavitadeshpande4192
@kavitadeshpande4192 День назад
पण लीलाला एवढे बावळट पण दाखवू नका त्या तिघी पुढे
@surekhasutar4369
@surekhasutar4369 День назад
Aj लीला परफेक्ट जोडी ❤️❤️
@parvatikarandkar7199
@parvatikarandkar7199 2 дня назад
❤❤❤❤😮😮❤❤❤,,,🌹🌹😎😎💯
@Sheetal-oi4uh
@Sheetal-oi4uh 2 дня назад
😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
@mohinipatil7544
@mohinipatil7544 2 дня назад
खरच फालतू सिरीयल आहे, मूर्ख बावळट लीला सासूसारखी कधी वागणार डायरेक्टर डोक्यावर पडला वाटते अशी फालतू मालिका चालू ठेवली आहे बेअक्कल लीलाला इतकी ही अक्कल नाही दाखवली सुना तिची लायकीवेळोवेळी दाखवतात तरी लीला सुनेच्या कटात अडकतेय फालतूच मालिका आहे काय बोध घ्यायचा ह्या मालिकेतून,फालतू पणाचा
@nakulrumade3714
@nakulrumade3714 2 дня назад
लीलाचा फालतू टाइमपास केव्हा संपेल
@vaibhavkushte9743
@vaibhavkushte9743 2 дня назад
यामध्ये दाखवला आहे की कोणालाही कमी लेखू नये ॲ😂
@vaibhavkushte9743
@vaibhavkushte9743 2 дня назад
ओके अशाच मॅडम झी मराठीच्या मालिका आणून जावा ा कारण की जिओटीव्ही ने झी टीव्ही चैनल बंद केले आहेत ना ा
@jayshreeealshi4843
@jayshreeealshi4843 3 дня назад
तीनही सुना दीड शहाण्या आहेत अगदी
@bhartimandawkar7465
@bhartimandawkar7465 3 дня назад
Leelacha ati murkh pana serial chi wat lawnar
@bhartimandawkar7465
@bhartimandawkar7465 3 дня назад
Leela cha murkh pana baghun boar hote.
@revatikamble857
@revatikamble857 3 дня назад
Leela चा Look खूपच सुन्दर दिसत आहे 😍🥰😘 AJ तिला खूप Encouraged करत आहेत आणि Leela अजुनही चुकाच करत आहे म्हणजे ती का विचार करत नाही शांतपणे 😢 One piece मधे खूपच सुंदर दिसत आहे Leela & नको Leela Please शांतपणे विचार करूनच सर्व गोष्टी कर बाई 😂😂😂😂 सारखं सारखं कित्ती वेळा Sorry बोलणार आहे Leela 😢😢😢😢😢
@sushmakarlekar8917
@sushmakarlekar8917 3 дня назад
सीताई ,कीर्ती व बायकोचा बैल सुहास तिघांना हाकलुन द्यायला पाहिजे भाऊनी.
@shriramkarve8744
@shriramkarve8744 3 дня назад
मालिका बघायचे दोन महिन्यांपूर्वीच सोडून दिले होते..सुरवातीचे सहा महिने छान वाटली..नंतर खूपच ताणण्यात आली..आणि आता मालिका संपल्याचे कळल्यावर सुखद धक्का बसला...आग्र्रयाहून सुटका...हुश्श 😂
@sujatabhide6593
@sujatabhide6593 3 дня назад
❤पाण्यावर तरंगते सुंदर कृझ काॅर्डिला😍 मनोरंजनाच्या गाभाऱ्यात अभिराम-लीला❤ 💕
@seema2695
@seema2695 4 дня назад
मूर्ख लीला पुन्हा पुन्हा सूनांच्या कारस्थानात कशी फसते? वेंधळी, बावळट माणस मूर्ख पण असतात का?
@rajanichaudhari6337
@rajanichaudhari6337 4 дня назад
👌👌👌👌
@arunjadhav1008
@arunjadhav1008 4 дня назад
सिताबाई सोथाच्या मुलीला आणी जावयला घरात ठेवलेय शिवा ही वाघीन आहे तूला ऊरून पुरेल किर्तीचा माज ऊत्तरवला फाहीजे.
@swatipatil7351
@swatipatil7351 4 дня назад
🎉🎉
@gsavitagokhale845
@gsavitagokhale845 4 дня назад
Sitaila,doke,nahi दुसर्‍यांच्या डोक्याने, चालते, swatachya,mulila माहेरी का, dhevqle ahe ,तिला, सासर वगरे nahi ka,भावाच्या svsarar विष, कळायला हाकलून, द्या sitaiche kam,amala,बिलकुल, आवडले nahi, yek,mhan,ahe swatacha bala,dyryabche karte,y,
@narendrachaudhari128
@narendrachaudhari128 5 дней назад
Tya sitaila malike madhun kadhun taka Tila tichya sune chi kalji nahi (lakjatun ek sun ti) Tila tichya swarthi(matlabi) mulich eikat aste, Tila tiche vichar nahi ka???, aani bhau kiti samzdarrr, pn aamhala khatri aahe ki aamchi Shiva sagle nit karelachhhhh
@revatikamble857
@revatikamble857 5 дней назад
Rocky 👌👌👌👌👌👍 Great Person Rocky 👌👍 सीताई अतीच करत आहेत. पण खरोखर गरिबांची व्हॅल्यू कोणालाच नसते 😢 शिवा 👌👌👌👌👌🥰 Great Lady 😍 त्या दिव्या च राहूदे आजी ला म्हणावं या निघून कारण दिव्या ने स्वतः हातानं केलेलं आहे 😂😂😂😂😂😂
@nayanarathod8932
@nayanarathod8932 5 дней назад
लीला अशी मूखृ का आता दाखवत आहे..कळत नाही...
@arunjadhav1008
@arunjadhav1008 5 дней назад
सिताबाई पहिले तूझ्या नालय जावयी आणी मुलिला घरातुन बाहेर काढले पाहीजे फुकट खाऊ भामटे शिवा सोन आहे तिच्यावर आण्याय नका करू
@sujatabhide6593
@sujatabhide6593 5 дней назад
काहीही झालं तरी अभिराम आणि लीलाच्या आयुष्यात अपयश,दु:ख,त्रास किंवा अपमान दाखवू नका.नेहमीप्रमाणे नवीन नवीन कल्पना वापरून सगळ्या आव्हानांवर लीला मात करू दे. ❤
@revatikamble857
@revatikamble857 6 дней назад
खूप छान सांगता तुम्ही 🥰😍👌 समोर म्हणजे सर्व मालिकेतील भूमिका करणारी पात्र डोळ्यासमोर उभी राहतात 😍👌👍 किर्ती ला वाटोळं करण्यात, ऐट मिरवण्यात, खोटं बोलण्यात च interest आहे 😂😂😂😂😂😂 कित्ती गर्व आहे किर्ती ला श्रीमंतीचा.
@sachinsahare4277
@sachinsahare4277 6 дней назад
😊 0:07 😮
@parvatikarandkar7199
@parvatikarandkar7199 6 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂
@parvatikarandkar7199
@parvatikarandkar7199 6 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@sarojjoshi3627
@sarojjoshi3627 6 дней назад
एखादी व्यक्ती जशी आहे तशीच शेवटपर्यंत दाखवावी. त्याचे व्यक्तिमत्व बदलू नये. क्रूझवर तोकडेचकपडे घातले पाहिजेत असा नियम नाही. पारंपारिक पोशाखात स्त्री सुंदर दिसते. ड्रेस सुटसुटीत असं म्हणून तोकड्या कपड्यांची फॅशन आली. ठरवलं की सगळं काही शक्य होतं.आमच्या तरुणपणी आम्ही साडी नेसून पोहत होतो, घरातल्या एकुलत्या एका जेन्ट्स सायकलवरून काॅलेजला जात होतो. महाराष्ट्रातल्या बायकाच परंपरा सोडून कपडे घालतात. इतर प्रांतातल्या त्यांच्या राज्याप्रमाणे कपडे घालतात. तात्पर्य काय--क्रूझवर माॅडर्न कपडेच हवेत असं नाही. लीला जशी आहे तशी दाखवा. (मी माझे मत व्यक्त केले. ते सर्वांनाच पटेल असे नाही. पृथ्वी गोल आहे या नियमानुसार काही वर्षांनी पारंपारिक पोशाख येईल. पण मी दुर्दैवाने ते पहायला नसेन. मला पारंपारिक पोशाखच आवडतो. )
@gsavitagokhale845
@gsavitagokhale845 6 дней назад
Lila AJ,mast खूप खूप छान
@rachanajagtap6292
@rachanajagtap6292 7 дней назад
Ho no
@anandbora6806
@anandbora6806 7 дней назад
अरे काय हे लीला नेहमी वेडी का बनते तिला नेहमी हरलेलेच ka🌹दाखवलं जात
@VandanaBaviskar-x1i
@VandanaBaviskar-x1i 7 дней назад
लिलाला त्या सुना अजिबात किंमत देत नाहीत एकदम फालतू समजतात ती त्यांना मानाने वागवते आणि त्या तिला एकेरी भाषा वापरतात हे चुकीचे आहे
@udayadhatrao6304
@udayadhatrao6304 7 дней назад
अमोल सॉरी बोलून अप्पी अर्जुनाला चुतीया बनवतो?
@jayshreeealshi4843
@jayshreeealshi4843 7 дней назад
कधीतरी लीलाला जिंकलेले बघू द्या
@MohiniGarud-v1q
@MohiniGarud-v1q 7 дней назад
DDLJ movie cha song aahe he
@nayanarathod8932
@nayanarathod8932 8 дней назад
लीला नेहमी मुखृ का बनते...😅😅
@arunjadhav1008
@arunjadhav1008 8 дней назад
लिला आशीच थडपड भावळट पणा जरा कमीच करावा
@pratimachiplunkarsapte9419
@pratimachiplunkarsapte9419 8 дней назад
हे सर्व कालच्या भागात पाहिले होते😡
@arunjadhav1008
@arunjadhav1008 8 дней назад
सूहाच माकड केल प्रतेक मालिकेत हे माकडच होते नालयक जारा तरी लाज वाटत नाही का आबोली मलिकेत पण निताचे माकड होताचना
@ushawani8122
@ushawani8122 8 дней назад
कीत्ती दुष्ट पना खुपच दुष्ट आहेत तेाएक कीेशेार टवाळ आणिक ह्या तीधी दुर्गीतर मंथराच शेाभते