माझ नाव अंकुश श्रीधर धारजे, पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्युब चॅनलवर आपले स्वागत आहे. त्यांच नाव आहे Ankush Dharje Vlogs. या युट्युब चॅनलमध्ये आमच्या आठवणी आम्हाला कधीही बघता येतील. तसेच मी नोकरी करुन हा युट्युब चॅनल चालवतो आहे. आम्ही गावी गेल्यावर नक्की तुम्हाला गावच्या विडियो बघायला मिळतील. या चॅनलमध्ये आपल्याला कोकणातील लोकजीवन, गावातील सण, उत्सव, गणपती उत्सव, मुंबईतील गणपती, पारंपरिक रिती रिवाजी, मंदिरे, पर्यटन स्थळे, जेवणाच्या पद्धती, घरगुती कार्यक्रम, रेसिपीज आणि आमची मुंबईची Life Style पाहायला मिळेल. या चॅनलमध्ये बरचं काही तुम्हाला बघायला मिळेल तर आमच्या विडियो आवडल्यास आपण सर्वानी नक्की आपल्या मराठी युट्युब चॅनलला Subscribe करा. 🙏🙏🙏
मस्त आणि खुप खुप मनापासुन धन्यवाद कारण आम्हांला पण गणपती विसर्जनाला येता आल नाही पण व्हिडिओ माध्यमातून तिथेच असल्याच समाधान केल्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद असेच नव नवीन व्हिडिओ बनवुन आमच्यापर्यंत पोहोचत रहा
रविवारी दुकान बंद असत हि माहिती व्हिडिओ मध्ये दिली नाहीत,आम्हाला जावुन परत याव लागल.व्हिडिओ माहितीपूर्ण बनवून टाकीत जावा.उगाच लोकांना त्रास नको ,बाकी व्हिडिओ छान होता