Hello friends , मी कावेरी - तुमचं सर्वांचं "Kaveri Creations " या RU-vid channel वर खुप खुप स्वागत करते. या छोट्याशा व्यासपीठावर तुम्हाला मराठी संस्कृती बद्दल व्हिडिओ बघायला मिळेल जसे की , मराठी उखाणे , मराठी उखाणे सणांची माहिती, सणावारांसाठी खास आकर्षक रांगोळ्या तसेच लग्नासाठी उखाणे ,मेहंदी, कार्टून रांगोळ्या, सोप्या दररोज काढता येणार्या रांगोळ्या , सोप्या सोप्या मेहंदीच्या designs , मराठी संस्कृतीतील खाद्य पदार्थ , मराठी racipes, Decoration आयडिया, आणि बरेच वेगवेगळे Creations बघायला मिळतील. म्हणूनच नवीन updates मिळवण्यासाठी "Kaveri Creations" हे RU-vid channel Subscribe नक्की करा.
धन्यवाद!
Any advice and suggestions will be greatly appreciated.